नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) वेगाने चढ-उतार सुरू आहे. अशावेळी तुम्ही खरेदीचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दिवाळीला सोन्यात जोरदार विक्री झाली.
सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे.
अशावेळी सोने-चांदीच्या दराला वाढलेल्या (Gold Price Today) मागणीचा पाठींबा मिळत आहे. सोने पुन्हा एकदा हळुहळु 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराकडे चालले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.11 टक्के तेजी नोंदली गेली आहे. तर चांदीचा दर (Silver price) 0.50 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहे.
जाणून घ्या काय आहे सोने-चांदीचा दर
ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याचा दर आज 0.11 टक्के घसरणीसह 49,350 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे. तर आजच्या व्यवहारात चांदी 0.50 टक्के घसरली. आज 1 किलो चांदीचा दर 66,895 रुपये आहे. (Gold Price Today).
web title : Gold price today gold price today jump silver rate also rises check 22k gold rate.