नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – १६-नांदेड लोकसभा मतदारसंघात सध्या तिन्ही उमेदवार मध्ये तिहेरी लढत सुरू आहे असे असून देखील मताधिक्य ने निवडुन येण्यासाठी एक एक मताची गरज उमेदवारास असते म्हणून अनेकांचे उंबरठे उमेदवार झिजवत असताना दिसत आहे. नांदेड लोकसभा मध्ये वधु व वर दोघे मिळून लग्न झाल्यानंतर त्याच वेशभूषेत त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आपला लोकशाही हक्क बजावलं व त्यानंतर त्यांनी स्वतःचा फोटो सोसिल मीडिया वर टाकला आहे तो या मतदार संघात अधिक चर्चेत आला आहे त्या युवा पीडिकडे लोक कुतूहलाने पाहत असल्याचे समजत आहे.
कोमल पिता गोविंद कावळे (वधू)
आई- शंकूतला गोविंद कावळे व वडील गोविंद कावळे
रा.धनगर टेकडी मुदखेड यांनी मतदानाचा हक्क बजावला.
अनिल बालाजी रेगुलवाड (वर)रा.पिंपळकोठा यांनी स्वतःच्या लग्न समारंभ नंतर मतदानाचा हक्क बजावला आहे