नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारचे अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा सप्टेंबर महिन्याचा पगार यावेळी पाच दिवस आधीच मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने केंद्र सरकारच्या सर्व विभागांना आदेश दिले आहेत की, त्यांनी 25 सप्टेंबरला कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करावा. चालू आर्थिक वर्षात असं पहिल्यांदाच झालं आहे की, कर्मचाऱ्यांना 5 दिवस आधीच पगार दिला जाणार आहे. याचं कारण बँकांचा संप आणि सुट्ट्या हे आहे.
26 आणि 27 सप्टेंबर रोजी संप
बँक युनियनने 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संप करण्याची घोषणा केली आहे. यानंतर 28 सप्टेंबर रोजी शनिवार आहे आणि 29 सप्टेंबर रोजी रविवार आहे. 30 सप्टेंबर रोजी बँकांचा क्लोजिंग डे असल्याचं सांगितलं गेलं आहे. या दिवशी साधारण कामकाज बंद असतं. पहिल्या दोन दिवस बँकेचे कर्मचारी संपावर असतील. तर पुढील दोन शनिवार आणि रविवार सुट्टी असेल. फक्त 30 तारखेलाच बँका उघडतील. पंरतु त्या दिवशी क्लोजिंग डे असल्याने साधारण कामकाज बंद असेल.
अर्थ मंत्रलयाचा आदेश
अर्थ मंत्रालयाची कंट्रोलर जनरल ऑफ अकाऊंट्स शाखेकडून देण्यात आलेल्या आदेशात म्हटलं आहे की, केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना 25 सप्टेंबर रोजीच पगार देण्यात यावा. इतरवेळी हा पगार 30 सप्टेंबर रोजी दिला जातो. चार दिवस बँकेच काम होणार नसल्याने लाखो कर्मचाऱ्यांना पगार अडकून राहिल.
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा