• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

वरुणची पत्नी नताशाला पाहून निराश झाले चाहते ! म्हणाले -‘मंगळसुत्र कुठंय अन् बांगड्या पांढऱ्या का ?’

by sajda
January 25, 2021
in bollywood news
0
Natasha

Natasha

बहुजननामा ऑनलाइन टीम –बॉलिवूड अ‍ॅक्टर वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. सध्या त्यांच्या या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे. 24 जानेवारी 2021 रोजी (वार- रविवार) दोघं विवाहबद्ध झाले आहेत. अलिबागमधील द मेंशन हाऊसमध्ये दोघांनी 7 फेरे घेतले. लग्नबंधनात अडकल्यानंतर आता दोघंही खूप खुश आहेत. कपलचे अनके फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नातील नताशाचा लुक चाहत्यांना आवडला नाही असं दिसत आहे. कारण अनेकांनी लुकवरून कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

वरुण आणि नताशा यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कमेंट करत टीका केली आहे. लग्नाच्या दिवशीच नताशानं पांढऱ्या रंगाला पसंती दिली हे काहींना आवडलं नाही. फक्त ड्रेसच नाही तर बांगड्याही पांढऱ्या घालणं यावरून काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. नताशानं मंगळसूत्र का घातलं नाही आणि सिंदूर का लावला नाही असा सवालही अनेकांनी केला आहे.

वरुण धवनच्या पत्नीला पाहून निराश झाले चाहते, म्हणाले- मंगळसूत्र कुठेय आणि पांढऱ्या बांगड्या का? pic.twitter.com/YqfEq7XxUy

— TimePass (@TimePassTalks) January 25, 2021

एका चाहत्यानं कमेंट केली की, असं दिसतं की, दोघं कुणाच्या तरी लग्नला जात आहेत. त्यांचं लग्न झालंय असं अजिबातच वाटत नाही. एकानं असंही लिहिलं की, या लुकमध्ये नताशा नवरीप्रमाणे दिसत नाही. कित्येकांना तर तिचे दागिने आणि कपडे आवडले नाहीत.

वरुण धवनच्या पत्नीला पाहून निराश झाले चाहते, म्हणाले- मंगळसूत्र कुठेय आणि पांढऱ्या बांगड्या का? pic.twitter.com/V7UdF11U35

— TimePass (@TimePassTalks) January 25, 2021

असेही काही चाहते होते ज्यांना तर नताशा ही वरुणपेक्षा मोठी आहे असं वाटलं. काहींनी मात्र कपलचं आणि नताशाचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर ट्रोल करणाऱ्यांनाही त्यांनी सुनावलं आहे.

वरुण धवनच्या पत्नीला पाहून निराश झाले चाहते, म्हणाले- मंगळसूत्र कुठेय आणि पांढऱ्या बांगड्या का? pic.twitter.com/GmcHlGXboq

— TimePass (@TimePassTalks) January 25, 2021

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. नुकताच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अभिनेत्री अली खान प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे.

pic.twitter.com/bmx8Gj737b

— TimePass (@TimePassTalks) January 25, 2021

pic.twitter.com/rTzBlShZ0I

— TimePass (@TimePassTalks) January 25, 2021

 

Tags: mangalsutraNatashaVarunनताशामंगळसुत्रवरुण
Previous Post

क्रिकेटपटू महमद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट

Next Post

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पात्र मागासवर्गीय उमेदवारांची ‘मॅट’मध्ये धाव

Next Post
Ahmednagar

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पात्र मागासवर्गीय उमेदवारांची 'मॅट'मध्ये धाव

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

भारताची चीनबद्दल कठोर भूमिका, म्हणाले – ‘थेट परदेशी गुंतवणूकीचे धोरण आता किंवा नजीकच्या काळात बदलणार नाही’

6 days ago

जान्हवी कपूरने केला बॅकलेस फोटोशूट; फोटो होताहेत व्हायरल

3 days ago

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचा मनसेला टोला, म्हणाल्या – ‘तुमच्या शॅडो गृहमंत्र्यांकडून चौकशी करा’

6 days ago

कोरोनाची तिसरी लाट होऊ शकते जास्त धोकादायक; CSIRच्या DG ने केला इशारा

7 hours ago

पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील 4 कोरोना पॉझिटिव्ह, संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनामुळं ‘गोत्यात’

4 days ago

PMRDA कडून वाघोली, मांजरी, हिंजवडी, माण आणि भुकूममधल्या 13 राखीव भूखंडाचा लिलाव, नागरिकांचा तीव्र विरोध

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat