नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) तंत्रज्ञ तसेच इतर पदांसाठी अधिसूचना देत अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
पदांचा तपशील-
पदांची संख्या- 86
पदांची नावे-
फिटर- 20 पदं
इलेक्ट्रीशियन मेकॅनिक- 15 पदं
प्लंबर- 2 पदं
वेल्डर- 1 पद
मेकॅनिस्ट- 1 पद
ड्राफ्टमॅन बी- 12 पदं
टेक्निकल असिस्टंट- 35 पदं
शैक्षणिक पात्रता-
टेक्निशियन/ड्राफ्टमॅन- मान्यताप्राप्त शाळेतून दहावी किंवा बारावीचं परीक्षा पास. संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय/एमटीसी /एमएसी सर्टीफिकेट प्राप्त असावे.
टेक्निकल असिस्टंट- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हील/मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींगमध्ये डिप्लोमा असावा.
अर्जाची अंतिम तारीख
सदर पदांवर अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2019 आहे.
वयोमर्यादा-
उमेदवाराचं कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असावं.
या आहेत आवश्क तारखा-
अर्ज करण्याची तारीख- 24 ऑगस्ट 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 13 सप्टेंबर
फी भरण्याची अंतिम तारीख- 13 सप्टेंबर 2019
निवड प्रक्रिया-
उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि स्किल टेस्टच्या माध्यमातून केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बंगळुरूमध्ये होणार आहे.
वेतन–
टेक्निशियन बी/ ड्राफ्टमॅन- 21700 रुपये
टेक्निशियन असिस्टंट- 44900 रुपये
असा करा अर्ज
वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार विभागाची वेबसाईट isro.gov.in वर अर्ज करू शकतात.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत