• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Aurangabad News : वडिलांच्या पेंशनवरून वाद, लहान भावाचा मोठ्या भावावर ॲसिड हल्ला

by ajayubhe
February 23, 2021
in औरंगाबाद, क्राईम
0
crime

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – वडील पेंशनमधून दरमहा मोठ्या भावाला 10 हजार रुपये खर्चाला देत असल्याचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावावर ॲसिड हल्ला करून गंभीर जखमी केले. यात घटनेत त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. रविवारी (दि. 21) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी रिजवान फकीर मोहम्मद पठाण (39 रा. मिटमिटा) याने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या निवृत्त प्राध्यापक वडिलांना दरमहा 70 हजार रुपये पेंशन मिळते. त्यांचे वडील व लहान भाऊ शादाब कॉलनीत मुज्जमिलसह राहतात. चार महिन्यांपासून तक्रारदार यांना त्यांचे वडील खर्चासाठी 10 हजार रुपये देत होते. ही रक्कम देण्यास मुज्जमिलचा विरोध होता.

रविवारी रात्री 10 च्या सुमारास तक्रारदार यांना फोन आल्याने ते वडिलांना भेटायला लहान भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी तेथे त्यांच्या भावाचा सासरा निसार शेख, मेहुणा बिलाल शेख आणि वडिलांचा मानसपुत्र युसूफ शेख होते. तक्रारदार हे घरी जाताच मुज्जमिलची सासू, बायको हे तक्रारदार यांना शिवीगाळ करू लागले. याचवेळी मुज्जमिल प्लास्टिक मगमधून ॲसिड घेऊन आला आणि त्याने हे ॲसिड रिजवानच्या तोंडावर फेकले. यामुळे रिजवान मोठमोठ्याने ओरडू लागला. या घटनेची माहिती कोणीतरी छावणी पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रिजवान यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.

Tags: Acid attackaurangabadAurangabad newsBilal ShaikhChavani PolicecrimeNisar ShaikhpensionRizwan Fakir Mohammad Pathanyounger brothers acid attackYusuf Shaikhऔरंगाबादगुन्हागुन्हा दाखलछावणी पोलीसनिसार शेखपेंशनबिलाल शेखयुसूफ शेखरिजवान फकीर मोहम्मद पठाणॲसिड हल्ला
Previous Post

Pooja Chavan Suicide Case : पूजासोबतचे फोटो अन् अरुण राठोड कोण ? मंत्री संजय राठोडांनी स्पष्ट शब्दात सांगितलं…

Next Post

West Bengal Police recruitment 2021 : वायरलेस ऑपरेटरच्या 1251 पदांसाठी भरती, 12वी पास करू शकतात अर्ज

Next Post
wb police

West Bengal Police recruitment 2021 : वायरलेस ऑपरेटरच्या 1251 पदांसाठी भरती, 12वी पास करू शकतात अर्ज

Please login to join discussion
nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

चिंताजनक ! निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांना आणि 4 शिक्षकांना कोरोनाची लागण, राज्यात प्रचंड खळबळ

2 days ago

…तर राज्यात पुन्हा Lockdown , मंत्री विजय वडेट्टीवारांचे स्पष्ट संकेत

6 days ago

पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणी भाजप नेत्यासह 2 मुलांना अटक, प्रचंड खळबळ

2 days ago

Jalgaon News : उपमुख्याधिकारी जैन समाजाच्या वादात पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

6 days ago

पुण्यात पेट्रोलची ‘शंभरी’ पार !

6 days ago

Pune News : पती, सासरच्या मंडळीकडून 28 वर्षीय विवाहितेचा छळ, कोंढव्यात महिलेची आत्महत्या

8 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat