नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगीवर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला आणि यानंतर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गोगीसह तीन लोकांचा मृत्यू झाला (Delhi’s Rohini Court shootout). रोहिणी पोलीस आयुक्तांनी सांगितले की, तिहार करागृहात बंद असलेल्या गोगीला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी दोन हल्लेखोरांनी गोगीवर हल्ला (Delhi Shootout) केला.
https://twitter.com/
पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या कारवाईत गोगीसह दोन्ही हल्लेखोर मारले गेले.
हल्लेखोर वकीलाचा गणवेश घालून आले होते. कोर्टात आल्यानंतर त्यांनी जितेंद्र गोगीवर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे (The video of the Delhi’s Rohini Court shootout is rapidly going viral on social media).
ज्यामध्ये फायरिंग दरम्यान लोक इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत.
यामध्ये गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. जुन्या वैमनस्यातून हे गँगवॉर घडले.
web title : Delhi shootout thrilling video of the shootout at rohini court in delhi people running away shouting firing.
Pune News | कात्रज-कोंढवा रस्त्यावर ‘डबल डेकर’ उड्डाणपूल उभारण्याचा विचार करावा – नितीन गडकरी