• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 25,425 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nageshsuryavanshi
January 27, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई
0
Coronavirus in Maharashtra | corona 25,425 new patients in state in last 24 hours find out other statistics

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. राज्यात काल नव्या कोरोना बाधितांची (Coronavirus in Maharashtra) संख्या 35 हजार 756 होती. तर आज रुग्ण संख्या 10 हजारांनी कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 25 हजार 425 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 72 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झाली सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत.

राज्यात आज 36 हजार 708 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 71 लाख 97 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.32 टक्के झाले आहे. राज्यात आज 42 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.86 टक्के झाला आहे.

Maharashtra reports 25,425 fresh COVID cases, 36,708 recoveries, and 42 in the last 24 hours

Active cases: 2,87,397 pic.twitter.com/Vt6JvEULlw

— ANI (@ANI) January 27, 2022

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 40 लाख 12 हजार 108 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 76 लाख 30 हजार 606 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 10.31 टक्के आहे. सध्या 2 लाख 87 हजार 397 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 15 लाख 31 हजार 108 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 3259 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 25,425 new patients in state in last 24 hours find out other statistics

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

Maharashtra State Cabinet | राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra State Cabinet | राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Pune Corporation | रस्त्याच्या डांबरीकरणासाठीच्या वर्गीकरणावरून भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘ठिणगी’

Pune Corona Third Wave | ‘कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, परंतू संपणार कधी हे अभ्यासाअंती सांगता येईल’ – महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2386 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tags: #Covid 19active casesActive patientbreakingCase Fatality RateCoronacorona freeCorona infected patientsCorona infectioncorona patientscorona testCoronaviruscoronavirus in maharashtradeathdischargedFatality Ratehome quarantineinstitutional Quarantinelatest Maharashtra Coronaviruslatest marathi newslatest marathi news Maharashtra Coronaviruslatest news on Maharashtra CoronavirusMaharashtraMaharashtra Coronavirus latest newsMaharashtra Coronavirus latest news todayMaharashtra Coronavirus marathi newsMaharashtra Coronavirus news today marathimarathi Maharashtra Coronavirus newsmarathi news Maharashtra Coronavirusnew casesnew patientsNew VariantOmaicronOmicran Covid VirusOmicron Covid VariantOmycron variantpatientspcmcPMCrecoverRecover PatientRecovery Ratetoday Maharashtra Coronavirus newstoday’s Maharashtra Coronavirus newsyesterday Maharashtra Coronavirus newsअ‍ॅक्टिव्ह रुग्णअ‍ॅक्टिव्ह रूग्णओमायक्रॉनओमिक्रॉनकोरोनाकोरोना चाचणीकोरोना बाधित रुग्णडिस्चार्जनवीन कोरोनापुणेमृत्यूमृत्यू दरव्हेरियंट ओमिक्रॉनसंस्थात्मक क्वारंटाईनहोम क्वारंटाईन
Previous Post

Maharashtra State Cabinet | राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Next Post

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

Next Post
Pune Crime | Bharti Vidyapeeth Police Arrest Two in Molestation Case

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकीय

बस कंडक्टरने केली आत्महत्या, कुटुंबाने ठाकरे सरकारला धरले जबाबदार

November 10, 2020
0

...

Read more

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली ! महिंद्राने केली 2022 Scorpio N SUV च्या लाँचच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या फिचर

2 days ago

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

13 hours ago

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

2 days ago

MNS Chief Raj Thackeray | ‘गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार’; मनसेचा इशारा

2 days ago

Causes Of Share Market Crash | मोबाईलने शेअर बाजाराला बनवले जुगाराचा अड्डा, आता आणखी होऊ शकते घसरण – विजय केडिया

2 days ago

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat