• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

by sajda
January 18, 2021
in इतर
0
Statement of former Chief Minister

Statement of former Chief Minister

बहुजननामा ऑनलाइन टीम – गेले वर्षभर कोरोनामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. याच दरम्यान उद्भवलेल्या एका अजब परिस्थितीचा किस्सा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांनी रविवारी (दि. 17) लोकांना ऐकवला आहे. जेव्हापासून कोरोनाचे संकट आले आहे, तेंव्हापासून पत्नीच चुंबनही घेतलं नाही, अब्दुलांच्या(Statement of former Chief Minister ) या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांच्या या विधानाची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

फारूक अब्दुला नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अब्दुला म्हणाले की, कोणीही हात मिळवणे अथवा मिठी मारण्यापासून घाबरत आहेत. मी स्वत:च्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही मग मनात असूनही मिठी मारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अब्दुला यांनी पहिल्यांदा नाही तर यापूर्वीही अशी विधाने केली होती. यापूर्वी 27 मार्च 2018 रोजी फारूक अब्दुला यांच्याकडून संसद भवनात असाच प्रकार घडला होता. अब्दुला यांनी काही स्थानिक चॅनेलला प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी काही महिला पत्रकार माईक घेऊन त्यांच्याकडे पोहचली, त्यावेळी फारूक अब्दुला यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि मस्करीमध्ये कोणीही मला या महिलांकडून वाचवा असे म्हणाले होते.

Tags: Statement of former Chief Ministerकोरोनामाजी मुख्यमंत्र्यांवक्तव्य
Previous Post

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

Next Post

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

Next Post
Loni Kalbhor Gram Panchayat

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये 'परिवर्तन'

Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Kolhapur News : अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता तिचा पती, प्रियकरानं संपवलं अन् पत्र्याच्या पेटीतून मृतदेह दिला फेकून

6 days ago

गुजरात दंगल गोध्रा हत्याकांडावरची ‘ती’ रिअ‍ॅक्शन होती : चंद्रकांत पाटील

4 days ago

भाजप नेत्याचा घणाघाती आरोप, म्हणाले – ‘नाईट लाईफच्या नावाखाली पेंग्विन मुंबईची वाट लावतोय’

6 days ago

‘ज्यांना जय श्रीराम म्हणण्याची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा’; भाजप नेत्याची टीका

3 days ago

‘धूम्रपान आणि ‘तंबाखू’चे सेवन तुम्ही तात्काळ का सोडले पाहिजे ?; जाणून घ्या कारण

5 days ago

LPG Gas latest price : पुन्हा महागला स्वयंपाकाचा गॅस, 25 रुपये वाढली किंमत; जाणून घ्या नवे दर

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat