बहुजननामा ऑनलाइन टीम – पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर तसेच साधना सहकारी बॅंकेचे(Loni Kalbhor Gram Panchayat) जेष्ठ संचालक सुभाष काळभोर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर यांच्या परिवर्तन ग्राम विकास पॅनेलने सतरा पैकी तेरा जागी विजय मिळवून लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळविले तर प्रतिस्पर्धी अष्टविनायक पॅनेलला चार जागी यश मिळाले.
एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...
Read more