• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

CMO कार्यालयानं केला औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख, ‘महाविकास’मध्ये वादाची ठिणगी, अन् थोरातांनी केले 3 ट्विट

by sheetal
January 7, 2021
in राजकीय
0
CMO's office

CMO's office

बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरणावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीतील कॉंग्रेसकडून(CMO’s office ) या नामांतराला विरोध होत आहे. असे असताना राज्य मंत्रीमंडळ निर्णयाच्या माहितीमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादच्या उल्लेख संभाजीनगर केला आहे. यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी  3 ट्विट करत  काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला ठाम विरोध असल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे.

मुंबईत बुधवारी (दि. 6)  राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती  मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर दिली आहे.  विशेष म्हणजे, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला आहे. यावर प्रदेशाध्यक्ष  थोरात म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असे थोरात यांनी सांगितले. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.

तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये.  सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो  याचे भान बाळगावे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असे आवाहन देखील थोरात यांनी केले आहे.

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढविणे तसेच नव्याने 360 पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यासाठी 24 कोटी 64 लाख 24 हजार 788 इतका खर्च येणार आहे. या संदर्भातील ट्वीट CMO च्या हँडलवर केली असून त्यात संभाजीनगर असा उल्लेख केला आहे.

Tags: 'Sambhajinagar'CMO's officeMahavikasथोरातमहाविकास
Previous Post

‘हे’ 8 गुण असलेले पुरुष सहजपणे महिलांचे हृदय जिंकतात, स्टडीमधील दावा

Next Post

Pune News : कोंढव्यातील बेकायदेशीर बांधकामांवर ‘हातोडा’ कधी ?, महापालिकेला ढकलते जबाबदारी तर नगसेवकांची गुळमुळीत उत्तरे

Next Post
unauthorized constructions

Pune News : कोंढव्यातील बेकायदेशीर बांधकामांवर 'हातोडा' कधी ?, महापालिकेला ढकलते जबाबदारी तर नगसेवकांची गुळमुळीत उत्तरे

Farmers' agitation
इतर

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - 26 जानेवारीला दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले...

Read more
Raksha Khadse

खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

January 28, 2021
terrorize the market yard

Pune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)

January 28, 2021
Recruitment in Mahametro

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
Chhota Rajan

छोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं

January 28, 2021
Girl dies

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

January 28, 2021
Urban Bank fraud

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

January 28, 2021
Urban Bank fraud

Pune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक

January 28, 2021
robbery in Market Yard

Pune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

हिंसक आंदोलनानंतर देखील ‘या’ अभिनेत्रीनं केलं शेतकर्‍यांचं समर्थन ! म्हणाली…

21 hours ago

पिंपरी-चिंचवडमध्ये दृष्टीहीन रीना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलीस आयुक्त !

1 day ago

Jalgaon News : जबरी चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक, जामिनावर बाहेर आला आणि त्यानंतर खून झाला

3 days ago

Satara News : ‘पाल’ची खंडेरायाची यात्रा रद्द, यंदा घुमणार नाही येळकोट येळकोटचा जयघोष

6 days ago

Video : ‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केलं मेकअप ट्युटोरियल ! चाहते म्हणाले…

6 days ago

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat