मुंबई : वृत्त संस्था – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सकाळी उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. निवडणुकीच्या धावपळीमुळेच भुजबळांना ताण जाणवतोय अशी शक्यता वर्तविली जात आहे.
छगन भुजबळ हे नाशिकमधील येवला मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणातून निवडणूक लढवत शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल झाले होते. रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने ते तातडीने हॉस्पिटलमध्ये गेले होते. चर्चगेटमधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये धनंजय मुंडेंच्या काही प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. धनंजय मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी आपली प्रकृती उत्तम असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केलं.
Visit : Bahujannama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जा