Mahadev Jankar On BJP | महादेव जानकरांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले – ‘शिंदे अन् अजितदादांनी सावध राहावं, भाजप तुमच्याकडे ताकद आहे तोपर्यंत वापरते’
परभणी: Mahadev Jankar On BJP | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास...