Firing In Malegaon | माजी महापौरांवर झाडल्या गोळ्या, मध्यरात्रीचा थरार, मोटरसायकलवर आले हल्लेखोर, प्रकृती चिंताजनक
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात 750 ग्रॅम गांजा सापडल्याने खळबळ; विविध संघटनांकडून कारवाईची मागणी
Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी; 24 वर्षे जुन्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाचा निर्णय
Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठा दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील कोरोना(corona) व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची आकडेवारी समोर येत असली तरी देखील मृत्यू संख्येत मात्र...

Read more

व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी – पुणे व्यापारी महासंघ

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने 1 जून पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, आता रुग्णांची संख्या...

Read more

राज्यात पूर्व मोसमी पावसाचा तडाखा सुरुच, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धारा

पुणे : बहुजननामा ऑनलाईन -  महाराष्ट्रात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी पूर्व मोसमी(Pre seasonal) पावसाने राज्याला झोडपून काढले आहे....

Read more

मोठा दिलासा ! पुण्यात दुसर्‍या लाटेतील सर्वात ‘निच्चांकी’ रूग्णसंख्या

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मागील दोन महिन्यात पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या...

Read more

‘पुण्यातील ‘ड्राइव्ह इन’ व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ अन् दिव्यांगांसाठी वरदान ठरेल’ : अजित पवार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस(Vaccine) देण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. परदेशातून लस(Vaccine) खरेदी...

Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ मिळणार

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन -  राज्यातील मराठा(Maratha) विद्यार्थी आणि मराठा(Maratha) उमेदवारांना आता 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे....

Read more

अजय-काजोलनं विकत घेतला नवीन बंगला, जाणून घ्या किंमत

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना महामारीमुळे देशात अनेकांना नोकरी गमवावी लागली. अनेकांचे रोजगार बुडाले, आयुष्य रस्त्यावर आले. मात्र, बॉलिवूडचे...

Read more

राज्याचे मिशन ऑक्सिजन स्वावलंब धोरण ! पुणे विभागात होणार प्रतिदिन 200 टन ऑक्सिजन निर्मिती, 16 नवीन प्रकल्पांचा प्रस्ताव

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण...

Read more

सुनिधी चौहाननं सांगितली ‘इंडियन आयडल’ची ‘रिॲलिटी’; म्हणाली – ‘मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं होतं’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - 'किशोर कुमार स्पेशल' एपिसोडवरून 'इंडियन आयडल' (Indian Idol 12) या रिअ‍ॅलिटी शोचा १२ सीझन चर्चेत...

Read more
Page 1694 of 2263 1 1,693 1,694 1,695 2,263

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.