बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) हिनं कमी काळात मराठी आणि हिंदी सिनेमात तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आहे. तिच्या अभिनयासह तिच्या बोल्ड अवताराचीही(Bold avatar ) अनेकदा चर्चा होताना दिसली आहे. पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लुकनं(Bold avatar ) चाहत्यांचं लक्ष वधून घेतंल आहे.
मिथिलानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत मिथिला खूप सुंदर दिसत आहे.
मिथिलाच्या फोटोंमधील तिचा बोल्ड लुक चाहत्यांना भुरळ घालताना दिसत आहे. अनेकांनी मिथिलाच्या फोटोवर कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतु केलं आहे. सध्या तिचे हे फोटो सोशलवर चांगलेच चर्चेत आहेत. अनेकांनी हे फोटो शेअरही केले आहेत.
मिथिलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर इरफान खान सोबत कारवां या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. मराठीतील मुरांबा या सिनेमातून तिनं चाहत्यांना भुरळ घातली होती. याशिवाय अभय देओल सोबत तिनं नेटफ्लिक्सवरील चॉपस्टिक या सिनेमातही काम केलं आहे.