• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राज्यातील 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलणार, भाजपाच्या ‘या’ नेत्याचा दावा

by sajda
January 18, 2021
in राजकारण
0
BJP

BJP

बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल हाती येत असतानाच, सुरुवातीच्या निकालाच्या कलांमध्ये (BJP)राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपली सत्ता कायम ठेवताना दिसत आहे., ग्रामपंचायत निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती येण्यात बराच वेळ लागण्याची शक्यता असताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यातील ग्रामपंचायत निकालांबाबत मोठे विधान केले आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आता जी आकडेवारी समोर येते. काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे त्यामध्ये भाजपा चांगली कामगिरी करत असून, १४ हजारांपैकी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपाला यश मिळेल, संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढेल,  असे ते म्हणाले.   तसेच या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर केला आहे.असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.

यावेळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील निकालांचा केशव उपाध्ये यांनी आवर्जुन उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला चांगले मतदान झालेले दिसत आहे. उदाहरणच द्यायचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. अगदी शिवसेनेच्या खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावामध्येही भाजपाने विजय मिळवला आहे, देवगड, वैभववाडी, मालवण आदी तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली. परंतु भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरमधील गावात झालेल्या भाजपाच्या पराभवाबाबत विचारले असता उपाध्ये यांनी त्यावर काही न बोलता, चंद्रकांत पाटील हे राज्याचे नेते आहेत. त्यांना संपूर्ण राज्याकडे लक्ष द्यावे लागते, असे ते म्हणाले.

Tags: 'कमळ' फुलणारBJPpanchayatsभाजप
Previous Post

दौंड: वाळकी गावात पुन्हा एकदा संतराज पॅनलचे वर्चस्व

Next Post

काय सांगता ! होय, 65 वर्षापासून त्याने एकदाही अंघोळ नाही केली, कारण वाचून व्हाल अवाक्

Next Post
hasn't taken a bath

काय सांगता ! होय, 65 वर्षापासून त्याने एकदाही अंघोळ नाही केली, कारण वाचून व्हाल अवाक्

rashi
राशी भविष्य

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे ‘शुभ’, जाणून घ्या

February 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - मेष आज कार्यक्षेत्रात परिवर्तन होऊ शकते, ज्यामुळे सहकार्‍यांचा मूड अस्वस्थ होऊ शकतो, परंतु चांगले बोलणे आणि...

Read more

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतून येणाऱ्यांना ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह दाखवणं बंधनकारक

4 days ago

नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

5 days ago

Coronavirus : ‘कोरोना’मुळे सरकार अलर्टवर ! राज्यात नाईट कर्फ्यू ? राज्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल ?

7 days ago

ना चार्जिंग स्टँड, ना कोणतीही वायर Oppo ने आणलीये Wireless Air Charging टेक्नॉलॉजी

4 days ago

संतापजनक ! चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला उकळत्या तेलातून काढायला लावल नाणं

6 days ago

धक्कादायक ! लातूरमधील एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोना ‘पॉझिटिव्ह’

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat