बहुजननामा ऑनलाइन टीम – दौंड येथील वाळकी गावामध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा श्री संतराज पॅनल चे 9 पैकी 6 जागा मिळून आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे
श्री संतराज पॅनल व श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनल याच्यामध्ये 3 वार्ड मधून एकूण 16 उमेदवार निवडणुकीच्या रिगणात उभे होते. वार्ड क्रमांक 3 मधून निवडणुकीपूर्वीच श्री संतराज पॅनल च्या रुक्मिणी विठ्ठल टुले याची बिनविरोध निवड झाली. सुरवातीला सरळ वाटणारी निवडणूक शेवट शेवट चांगलीच चुरशीची झाली. दरवेळी संतराज पॅनल व सद्गुरू पॅनल अशी लढत होत होती परंतु यावेळी सद्गुरू पॅनलचे नावात “श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनल” असा बदल करून निवडणुकीला समोरे गेले.
विजय उमेदवाराची नावे
वार्ड क्र-1
सुरेश दत्तू कदम
अर्जुन बाबासो चोरमले
ज्योती जनार्धन थोरात
वार्ड क्र -2
अमोल दत्तात्रय थोरात
संगीता आबा जाधव
मोनिका प्रशांत हांडे
वार्ड क्र-3
उषा संभाजी भालेराव
विठ्ठल किसनराव थोरात
रुख्मिनी विठ्ठल टुले