ढेबेवाडी विभागातील करपेवाडी, ता. पाटण गावच्या हद्दीत उसाच्या शेतात भाग्यश्री उर्फ सोनू संतोष माने (वय १७) या अल्पवयीन महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीचा धारधार शस्त्राने गळा चिरून निघृर्ण हत्या केल्याचे नुकतेच उघड झाले. या घटनेमुळे ढेबेवाडीसह तालुक्यात खळबळ माजली असून सर्वस्तरातून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. मात्र, या घटनेतील आरोपींचा अद्याप शोध लागला नसल्याने तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.
या हत्याकांडाचा जाहीर निषेध करण्यासाठी पाटणमधील विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा नवीन बसस्थानक ते झेंडा चौकमार्गे तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर आरोपीला तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन शासनाला देण्यात आले. यावेळी निशा मस्के, पूजा मिसाळ यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.