नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्याचा श्री रामजन्मभूमी वादची सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी चालू आहे. कोर्टाने ही परीक्षा १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. श्रीराम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या बाजूने निवेदनेही वाद मिटण्याच्या चिन्हे दरम्यान तीव्र होऊ लागले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या गिरिराज सिंह यांनी मंदिरा बाबतचे विधान केले होते त्यानंतर डीएमके नेता ए राजा बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ उतरले आहेत. राजा यांनी १२ वर्षे संपत्तीवर हक्क असलेल्याला कायद्याचा उल्लेख केला आहे आणि मस्जिदीबाबतच्या आपल्या दाव्याला मजबुती दिली आहे.
ए राजा यांनी सांगितले की जर एखादा व्यक्ती एखाद्याच्या घरात परवानगीने १२ वर्ष राहत असेल आणि करासोबत बाकी प्रक्रिया पूर्ण करत असेल तर ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीची होऊन जाते असा कायदा आहे. राजा म्हणतात त्या जागेवर ४०० वर्षांपासून मस्जिद आहे आणि ३ लाख वर्षांपूर्वी रामाचा जन्म झाला होता याचाही कोणता पुरावा नाही त्यामुळे हा निर्णय मज्जीदच्या बाजूने जायला हवा. तसेच आम्हला वाटले नव्हते की काश्मीरच्या विशेष दर्जा बाबत नियम बदलला जाईल परंतु बाबरी बाबत काय होणार हे अजून समजलेले नाही.
रंजन गोगोई हे नोव्हेंबर मध्ये निवृत्त होताहेत त्यामुळे त्या आधी या निर्णयावर निकाल येणे अपेक्षित आहे.
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ