मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ashish Sakharkar Passes Away | जगविख्यात मराठमोळा बॅाडीबिल्डर (Bodybuilder) आशिष साखरकर (Ashish Sakharkar Passes Away) याचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून आशिष आजाराशी झुंज देत होता. अखेर या आजारानेच आशिषचे निधन झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आशिष साखरकर यांनी देश-विदेशातील अनेक स्पर्धा जिंकून देशात मानाचा तुरा खोवला होता. आशिषने मिस्टर इंडिया (Mr. India,) , मिस्टर युनिव्हर्स (Mr. Universe), महाराष्ट्र श्री (Maharashtra Shri) यांसारखे अनेक खिताब आपल्या नावे केले आहेत. आशिष साखरकर हे बॉडीबिल्डिंगच्या विश्वातील एक मोठे नाव आहे. आशिषच्या पार्थिवावर आज (बुधवार) अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत.
Web Title : Ashish Sakharkar Passes Away | world famous marathi bodybuilder mr universe ashish sakharkar passed away
- पुणे भाजप शहराध्यक्षपदी धीरज घाटे तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती
- NIA ने प्रत्येकी 5 लाखांचे बक्षीस लावलेले फरार 2 अतिरेक्यांना पुणे पोलिसांकडून अटक
- पुनीत बालन ग्रुपच्या अर्जुन कढे आणि अंकिता गोसावींना शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहिर
- पुणे पोलिसांचं ‘कोम्बिंग ऑपरेशन’ ! स्वत: पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ‘फिल्ड’वर
- अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्या ‘मजनू’ला दाखविली कोठडी
- कोंढवा पोलीस : शाळेच्या मालमत्तेच्या वादात शिक्षिकेचा विनयभंग करणार्या तिघांवर गुन्हा
- चाकण-शिक्रापूर रोडवर भीषण अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू
- ना हरकत पत्र देण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना पुणे महानगरपालिकेचा मीटर रिडर अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात