• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

by Balavant Suryawanshi
February 23, 2021
in आंतरराष्ट्रीय
0
nira-tandon

nira-tandon

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय – अमेरिकन नीरा टंडन यांची पहिली कृष्णवर्णीय महिला म्ह्णून व्हाईट हाऊसच्या बजेट मॅनेजमेंट ऑफिसमध्ये (ओएमबी) संचालक पदावर नियुक्ती बाबत संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. अध्यक्ष जो बायडन यांनी नीरा यांना या पदासाठी उमेदवारी दिली आहे. त्यांची याच आठवड्यात सिनेटमध्ये सुनावणीनंतर नियुक्ती होणार आहे. तीन रिपब्लिकन आणि एका डेमोक्रॅटिक खासदारांच्या विरोधामुळे हा संशय निर्माण झाला आहे. या सर्व खासदारांनी नीरा टंडन यांचे इंटरनेट मीडियावरील वर्तन चुकीचे मानले आहे.

नीरा टंडन यांनी आपल्या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी इंटरनेट मीडियावरून एक हजाराहून अधिक पोस्ट काढली आहेत. सुनावणीदरम्यान त्यांनी इंटरनेट मीडियावरील पोस्टबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. नीरा यांच्या नियुक्तीबाबत संशयावर व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी म्हणाले की, आम्ही विरोध करणाऱ्या सर्व खासदारांशी संपर्क साधत आहोत. आम्ही कोणालाही कमी लेखत नाही. डेमोक्रॅटिक खासदारांची जी तक्रार आहे, ती देखील दूर केली जाईल.

रिपब्लिकन आणि काही डेमोक्रॅट करतायेत विरोध

ओहायोचे रिपब्लिकन खासदार रॉब पोर्टमन म्हणाले की, ते नीरा टंडनविरोधात मतदान करतील. रिपब्लिकन विधानसभेच्या अन्य दोन सदस्या सुसान कोलिन्स आणि मिट रोमनी यांनीही नीरा यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला आहे. डेमोक्रॅटिक खासदार जो मानचिन यांनी आधीच निषेध जाहीर केला आहे. माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात पोर्टमनने ओएमबी (ऑफिस ऑफ मॅनेजमेंट ऑफ बजेट) चे संचालक म्हणून काम पाहिले. सिनेटमध्ये रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक दोन्हींचे 50 – 50 खासदार आहेत.

आणखी एका भारतीयाची महत्त्वाच्या पदावर नेमणूक

जो बायडन प्रशासनाने ऊर्जा-तज्ज्ञ म्हणून भारतीय-अमेरिकी बिदिशा भट्टाचार्य यांना कृषी विभागात नियुक्त केले आहे. बिदिशाने भारताच्या ग्रामीण भागात सौरऊर्जेवर तीन वर्षे काम केले. ती फार्म सर्व्हिस एजन्सी (एफएसए) मध्ये सिनियर पॉलिसी अ‍ॅडवायजर म्हणून काम करेल. तिने हार्वर्ड विद्यापीठातून पब्लिक पॉलिसीवर पदव्युत्तर आणि सेंट ऑल्फ कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्यांना अनेक संस्थेत विविध पदांवर काम करण्याचा अनुभव आहे.

Tags: George W. BushJoe BidenNeera TandonNew DelhiRob Portmanwhite houseजॉर्ज डब्ल्यू बुशजो बायडनडेमोक्रॅटनवी दिल्लीनीरा टंडनरिपब्लिकनरॉब पोर्टमनव्हाईट हाऊस
Previous Post

जगातील सर्वात महाग बिर्याणी, यात आहे 23 कॅरेट सोने, किंमत ऐकून व्हाल हैराण

Next Post

यंदाही मस्के यांच्या हातून निसटली गावची ग्रामपंचायत, राष्ट्रवादीने पुन्हा फडकविला झेंडा

Next Post
Rajendra-maske

यंदाही मस्के यांच्या हातून निसटली गावची ग्रामपंचायत, राष्ट्रवादीने पुन्हा फडकविला झेंडा

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

अलाया फर्निचरवाला पुन्हा दिसली रुमर्ड बॉयफ्रेंड ऐश्वर्य ठाकरेसोबत, म्हणाली…

3 days ago

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा; खा. सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

1 day ago

Share Market : भारतीय शेयर बाजार ‘क्रॅश’ ! Sensex 1939 अंकांनी कोसळला, Nifty 14550 च्या खाली बंद

4 days ago

12 वी पास, पदवीधरांसाठी नोकरीची संधी; ESIC मध्ये 6552 पदासांठी भरती सुरू

6 hours ago

अधिवेशन सुरू होण्यापुर्वीच 32 जणांचा अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

2 days ago

…म्हणून पेढे वाटून शिवसैनिकांनी साजरा केला जल्लोष, भाजपाच्या आनंदावर विरजण

7 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat