• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जगातील सर्वात महाग बिर्याणी, यात आहे 23 कॅरेट सोने, किंमत ऐकून व्हाल हैराण

by Balavant Suryawanshi
February 23, 2021
in इतर, जरा हटके
0
gold-biryani

gold-biryani

दुबई : वृत्तसंस्था –  ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी. यामध्ये खाण्यालायक 23 कॅरेट गोल्ड सुद्धा लावलेले आहे. म्हणजे असे सोने जे तुम्ही खाऊ शकता. या अप्रतिम पदार्थाला जगातील सर्वात महाग बिर्याणीचा किताब दिला जात आहे. या बिर्याणीचे नाव द रॉयल गोल्ड बिर्याणी आहे. ही बिर्याणी कुठे मिळते? तिची किंमती किती आहे? ते जाणून घेवूयात…

द रॉयल गोल्ड बिर्याणी मोठ्या सोन्याच्या ताटात वाढली जाते. तुम्हाला अनेक प्रकारच्या तांदळापैकी तुमच्या पसंतीच्या तांदळाची निवड करता येते, जे तुम्हाला बिर्याणीमध्ये हवे असतात. जसे की, बिर्याणी राईस, खिमा राईस, सफेद किंवा केसरी राईस. याच्या सोबत बेबी पोटॅटो, उकडलेली अंडी, रोस्टेड काजू, डाळिंब, तळलेला कांदा आणि पुदीना दिला जातो.

द रॉयल गोल्ड बिर्याणीचे एकुण वजन 3 किलोग्रॅम असते. केसर टाकलेल्या बिर्याणी राईसवर काश्मीरी भेड शीग कबाब, राजपूत चिकन कबाब, मोघलाई कोफ्ता, मलाई चिकन रोस्ट आणि जुन्या दिल्लीचे लॅम्ब चॉप्स टाकले जातात. याशिवाय, अनेक चटण्या आणि सॉस निवडण्याची संधी असते.

चटण्या आणि सॉसमध्ये निहारी सालन, जोधपुरी सालन, बदामी सॉस, बदाम आणि डाळिंबाचा रायता असतो. जेव्हा ही प्लेट येते त्यानंतर द रॉयल गोल्ड बिर्याणीच्या वर 23 कॅरेट गोल्डचा वर्ख लावला जातो. या सोन्याचा थर तुम्ही खाऊ शकता.

ही बिर्याणी दुबईतील बॉम्बे बॉरो नावाचे रेस्टॉरंट बनवते. तिच्या एका प्लेटची किंमत 1000 डिनर आहे. म्हणजे भारतीय चलनात 19,707 रुपयांच्या जवळपास. जर ही बिर्याणी तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला दुबईला जावे लागेल. तिचा रूचकर स्वाद तुमचा दुबई प्रवास स्मरणीय ठरवू शकतो.

Tags: 23 Carat Gold23 कॅरेट सोनेBombay Borough RestaurantDubaiExpensive BiryaniThe Royal Gold Biryaniworlds costliest biryaniउकडलेली अंडीखिमा राईसगोल्ड बिर्याणीजोधपुरी सालनडाळिंबतळलेला कांदाद रॉयल गोल्ड बिर्याणीदुबईबदामी सॉसबिर्याणी राईसबेबी पोटॅटोबॉम्बे बॉरो रेस्टॉरंटमहाग बिर्याणीरोस्टेड काजू
Previous Post

चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासात 650 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर माहिती

Next Post

नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

Next Post
nira-tandon

नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

‘चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये’

5 days ago

नामांतरावरून विरोधकांचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले – ‘हा तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा घोर अपमान’

6 days ago

45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना 1 मार्चपासून ‘कोरोना’ची लस मिळवण्यासाठी ‘हे’ काम करावं लागेल, जाणून घ्या

5 days ago

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना वाटते पेट्रोल डिझेलवर बोलणे म्हणजे ‘धर्मसंकट’

5 days ago

Pune News : दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर बंद तरीही भाविकांची ‘झुंबड’

11 hours ago

Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat