• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

यंदाही मस्के यांच्या हातून निसटली गावची ग्रामपंचायत, राष्ट्रवादीने पुन्हा फडकविला झेंडा

by Balavant Suryawanshi
February 23, 2021
in बीड, राजकीय
0
Rajendra-maske

Rajendra-maske

बहुजननामा ऑनलाईन : बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना यंदाही आपल्या गावची ग्रामपंचायत जिंकता आली नाही. पालवण ग्रामपंचायतीवर यावर्षीही राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकविला आहे. एवढेच नव्हे यंदा आपल्या  ग्रामपंचायतीचे मैदान मारायचे असा चंग बांधलेल्या मस्केंनी निवडणुकीत भाजपचा कट्टर विरोधक शिवसंग्राम, शिवसेना यांनाही साथीला घेतले होते, मात्र राष्ट्रवादीचे या सर्वाना मात देत पुन्हा एकदा सरपंच – उपसरपंचपदी आपली वर्णी लावली. आमदार संदीप क्षीरसागर समर्थक ताई नजान सरपंच झाल्या तर अश्विनी मस्के उपसरपंच झाल्या आहेत.

राजेंद्र मस्के  सलग दोन वेळा भाजप जिल्ह्याध्यक्षपदी आहेत. मराठा महासंघ, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसंग्राम आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय  प्रवास. त्यांच्याकडे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यपद देखील होते.  त्यांच्या पत्नी जयश्री मस्के यांच्याकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद होते. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्षपद आणि नंतर युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदही  त्यांच्याच हाती होते.  दरम्यान, त्यांनी शिवसंग्रामची साथ सोडल्यानंतर  जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता गेली. परंतु, पंकजा मुंडे यांनी मस्के यांना जिल्हा परिषद सोपविली.

मात्र, एवढा दबदबा असूनही मस्के यांना बीड शहराला खेटून असलेल्या त्यांच्या गावची ग्रामपंचायत काही मिळविला आली नाही. त्यात  पालवण आणि बीड एकत्रच झाले आहे, असे असूनही त्यांचे गावाकडे थोडे  दुर्लक्षच  झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Tags: Ashwini MaskeBeedBJPGram PanchayatGram Panchayat ElectionJayashree MaskeMLA Sandeep KshirsagarNCPRajendra MaskeShiv SangramShiv Senaअश्विनी मस्केआमदार संदीप क्षीरसागरग्रामपंचायतग्रामपंचायत निवडणूकजयश्री मस्केबीडभाजपराजेंद्र मस्केराष्ट्रवादीशिवसंग्रामशिवसेना
Previous Post

नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

Next Post

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचे केंद्र सरकारने सांगितलं कारण; वाचा काय आहे ते…

Next Post
corona-maharashtra

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचे केंद्र सरकारने सांगितलं कारण; वाचा काय आहे ते...

Please login to join discussion
Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

अजित पवारांविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्षांनी स्वीकारला

2 days ago

पूजा चव्हाण प्रकरणावर प्रश्न विचारताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उठून गेले

5 days ago

आयकर विभागाची आता बॉलिवूडवर नजर; अनुराग कश्यपसह तापसी पन्नूच्या घरावर छापा

4 days ago

तापसीच्या घरी IT रेडनंतर बॉयफ्रेंडने मागितली क्रीडा मंत्र्यांकडे मदत, रिजीजू यांनी दिले ‘हे’ उत्तर

2 days ago

यवतमाळ : पाण्याच्या टाकीत उडी घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

3 days ago

लस टोचल्यानंतर PM मोदी नेमकं काय म्हणाले, परिचारीका पी. निवेदिता यांनी केला खुलासा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat