बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सलमान खानच्या (Salman Khan) बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan) सिनेमातील अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. हरिश बंचता (Harish Banchata) असं या अभिनेत्याचं नाव आहे. हरिश कुटुंबासोबत हिमाचलमध्ये असताना त्याला कोरोनाची लागण झाली. (Actor in Bajrangi Bhaijaan)कोरोनामुळं मंगळवारी त्याचं निधन झालं.
हरिशला ताप आल्यानं रोहडूहून आयजीएमसीमध्ये हलवण्यात आलं होतं. सोमवारी रात्री त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोना प्रोटोकॉलनुसार, मंगळवारी सायंकाळी वडिलोपार्जित क्षेत्र कनालॉगमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला एक मुलगी आहे जी 9 वीत शिकत आहे.
एका दिवसापूर्वीच झालं होतं आईचं निधन
एका दिवसापूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं होतं. आई आणि लेकाचा लागोपाठ मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हरिशनं टीव्ही मालिकेत काम केलं आहे.