नितीन पाटील
पुणे : ACP Sunil Tambe | पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेत (Pune Police Crime Branch) एसीपी क्राईम – 1 म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल जयसिंग तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी सोमवारी सायंकाळी काढले आहेत. (ACP Sunil Tambe)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे हे यापुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलिस उप अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची पुण्यात बदली झाली होती. त्यानंतर आज पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखेत एसीपी क्राईम – 1 म्हणून नियुक्ती केली आहे.
Web Title : ACP Sunil Tambe | Assistant Commissioner of Police Sunil Tambe appointed as ACP Crime-1
- Maharashtra NCP Crisis | लवकरच शिंदेंची सुट्टी, अजित पवारांचे डील मुख्यमंत्री पदासाठी; राज्यातील बड्या नेत्यांचे दावे खरे ठरणार?
- Papaya Leaf For Belly Fat | पोटाचा घेर होईल एकदम सपाट, ‘या’ पानांचा रस केवळ 20 दिवस प्या
- Benefits Of Bran Chapati | आतड्यांशी संबंधीत समस्यांमध्ये रामबाण आहे कोंडा युक्त चपाती, जाणून घ्या चमत्कारिक फायदे
- NCP Political Crisis | बंडानंतर अजित पवारांना पहिला धक्का, खा. अमोल कोल्हेंनी सोडली साथ; म्हणाले – ‘सगळ विसरायचं.. पण बापाला नाही’ (व्हिडिओ)
- Calcium | आपल्या लाईफस्टाइलमध्ये समाविष्ठ करा 4 चांगल्या सवयी, वृद्धत्वात सुद्धा कमजोर होणार नाहीत हाडे; वेदनांपासून होईल सुटका
- Pune Crime News | सोसायटीचा देखभाल खर्च मागितल्यामुळे चेअरमनच्या खूनाचा प्रयत्न; वारजे भागातील घटना; टोळक्यावर गुन्हा
- Jayant Patil on NCP Political Crisis | शपथविधी पूर्वी दिशाभूल करुन आमदारांच्या सह्या घेतल्या, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा (व्हिडिओ)