• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नववर्षापूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांच्या पगारात होऊ शकते 95,000 रुपयांपर्यंत वाढ, समजून घ्या ‘कॅलक्युलेशन’

by Balavant Suryawanshi
December 6, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
7th Pay Commission | 7th pay commission salary of central workers may increase by up to rs 95000 before new year Modi Government Central Government Employees DA DR.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | मोदी सरकारने (Modi Government) लाखो कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात अलिकडेच वाढ केली होती. केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना (Central Government Employees) 1 जुलैपासून DA मध्ये 28% ची वाढ केली होती आणि पुन्हा DA 28% वरून वाढवून 31% करण्याची घोषणा केली आहे. या वाढीसह केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या वेतनात 95,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याचे वेतन, मूळ वेतन आणि ग्रेडनुसार वाढते. (7th Pay Commission)

एक जुलैपासून महागाई भत्त्याचे होईल मूल्यांकन

केंद्र सरकारच्या घोषणेनंतर कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (dearness allowance) एक जुलैपासून गणना केली जाईल. जुलैमध्ये 11 टक्के वाढ करून 28 टक्के केला होता, आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सला (pensioners ) 31 टक्के डीए मिळेल. आणि याच मूल्यांकनावर कर्मचार्‍यांच्या सॅलरीत वाढ होईल.

 

पे ग्रेडवर वाढेल सॅलरी

केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या DA त पुन्हा 3% वाढ केली आहे. आता केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्सला 31 टक्के दराने डीए आणि DR चे पेमेंट नवीन वर्षादरम्यान करेल. या हिशेबाने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स वाढलेल्या सॅलरीचा अंदाज ग्रेड पे (grade pay) वर लावू शकतात. (7th Pay Commission)

31 टक्के डीएवर कॅलक्युलेशन

लेव्हल 1 वर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन 18000 रुपये ते 56900 रुपयांपर्यंत आहे आणि जर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याचे वेतन 18000 रुपये असेल, तर कर्मचार्‍याची वार्षिक वेतन वाढ 30,240 रुपये होईल.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

* किमान मूळ वेतनावर गणना

– कर्मचार्‍याचे मूळ वेतन – 18,000 रुपये

– नवीन महागाई भत्ता (31%) – 5580रुपये / महिना

– आतापर्यंत महागाई भत्ता (17%) – 3060 रुपये प्रति महिना

– किती वाढला डीए – 2520 रुपये/महिना

– वार्षिक वेतन वाढ = 30,240 रुपये होईल

 

* कमाल मूळ वेतनावर गणना

– कर्मचार्‍याचे मूळ वेतन – 56900 रुपये

– नवीन डीए (31%) – 17639 रुपये / महिना

– आतापर्यंतचा महागाई भत्ता (17%)- 9673 रुपये/महिना

– किती वाढला डीए – 7966 रुपये / महिना

– वार्षिक वेतन वाढ 7966X12 – 95,592 रुपये होईल

डीएमध्ये 31 टक्के वाढीनुसार 56900 रुपयांच्या बेसिक सॅलरीवर एकुण वार्षिक डीए 211,668 रुपये होईल. परंतु, अंतराबाबत बोलायचे तर सॅलरीत वार्षिक 95,592 रुपयांची वाढ होईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission salary of central workers may increase by up to rs 95000 before new year Modi Government Central Government Employees DA DR.

Indian Railways | ट्रेनमध्ये बर्थ झाला रिकामा तर तात्काळ येईल अलर्ट! मिळेल कन्फर्म सीट, जाणून घ्या IRCTC ची नवीन सुविधा

Aadhaar Card | आधार कार्ड हरवले असेल तर पुन्हा कसे मिळवाल, जाणून घ्या सोपी पद्धत|

Pune Crime | खंडणी न दिल्याने हातगाडी चालकाचे घरातून अपहरण अन् विश्रांतवाडी केली बेदम मारहाण; परिसरातील घटना

Pune Crime | पुण्यात भरदिवसा पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर तरूणावर बेछुट गोळीबार ! भारती विद्यापीठ परिसरातील घटना, प्रचंड खळबळ

Tags: 7th pay commissionBasic salarybreakingcentral government employeesDAGovernment servantsGradegrade payinflation allowancelatest marathi newsMinimum basic salaryNew DApensionerssalaryकिमान मूळ वेतनकेंद्र सरकारग्रेडग्रेड पेडीएनवीन महागाई भत्तापेन्शनर्सबेसिक सॅलरीमूळ वेतनमोदी सरकारवेतनसरकारी कर्मचारी
Previous Post

Aadhaar Card | आधार कार्ड हरवले असेल तर पुन्हा कसे मिळवाल, जाणून घ्या सोपी पद्धत

Next Post

NCP | राष्ट्रवादी काँग्रेस व दीवा प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमाचे आयोजन

Next Post
NCP | On behalf of NCP and Diva Pratishthan, 'Chitra-Shilpa Samvad' was organized on the occasion of Sharad Pawar's birthday NCP Corporator Deepak Mankar.

NCP | राष्ट्रवादी काँग्रेस व दीवा प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'चित्र-शिल्प संवाद' उपक्रमाचे आयोजन

Multibagger Penny Stock Return | st corporation share delivered 1481 percent return stock skyrocketing continues 30 trading days
आर्थिक

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

June 27, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Multibagger Penny Stock Return | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी काहीही चांगले नाही. मागील व्यवहाराच्या...

Read more
Pest Control | us company the pest informer pest control method 100 cockroaches offers 1 5 lakh rupees check details

Pest Control | जर तुमच्या घरात असतील 100 झुरळं, तर ‘ही’ कंपनी देत आहे 1.50 लाख रुपये, कारण आहे अतिशय खास

June 27, 2022
Maharashtra Rain Update | weather alert warning from meteorological department for next 3 4 hours in maharashtra

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – IMD

June 27, 2022
Bank Fraud | bank fraud vishing explained in marathi know safety tips

Bank Fraud | एका फोन कॉलद्वारे रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट, फॉलो करा ‘या’ टिप्स

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | after supreme court decision the ball is in now governor bhagat singh koshyari court maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

June 27, 2022
 SBI Toll Free Number | sbi started contact center service toll free number for 24x7 banking solution

SBI Toll Free Number | SBI मध्ये अकाऊंट आहे का ?, केवळ लक्षात ठेवा ‘हा’ एक नंबर, A to Z समस्या सुटतील

June 27, 2022
Pune PMC Water Supply | The rain turned its back! Water cut soon in Pune city

Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात लवकरच पाणी कपात

June 27, 2022
Eknath Shinde | Eknath Shindes new tweet on Supreme Court decision Said This victory

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले..- ‘हा विजय…’

June 27, 2022
Bank Holidays | bank holidays in july 2022 bank will close 14 days in july 2022 check list

Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी

June 27, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Eknath Shinde | शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

5 days ago

Deepak Kesarkar On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना मतदान देऊन चूक झाली, त्यांनी राजीनामा द्यावा’ – दीपक केसरकर

3 hours ago

Shivsena MP Sanjay Raut | ‘आता वेळ निघून गेलीय, लढाई आम्हीच जिंकणार’; संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

3 days ago

Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार, घोरपडी परिसरातील घटना

1 day ago

MLA Nitin Deshmukh | ‘एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर माझी सही नाही’, आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक दावा

5 days ago

Sanjay Raut | तुम्ही सुनिल राऊत यांना शिंदे गटाची फोडाफोडी करण्यासाठी पाठवणार होता का? संजय राऊत म्हणाले…

4 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat