नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card |आधार कार्ड (Aadhaar Card) एक महत्वाचे कागदपत्र आहे. यामुळे आधार कार्ड हरवले तर मोठ्या अडचणी येऊ शकतात. परंतु यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही, ते तुम्ही सहज डाऊनलोड करू शकता. UIDAI म्हणजे यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितल्याप्रमाणे काही सिंपल स्टेप फॉलो केल्यानंतर ते घरबसल्या डाऊनलोड करू शकता. (Aadhaar Card)
स्टेप 1 : सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही या लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता. : www.uidai.gov.in.
Step 2 : आधार सेवा टॅबमध्ये Order Aadhaar Reprint (ऑर्डर आधार रीप्रिंट) वर क्लिक करा.
स्टेप 3 : यानंतर तुमच्या कम्प्यूटर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. येथे तुमचा 12 अंकांचा आधार नंबर किंवा 16 अंकांचा वर्च्युअल आयडी नंबर टाका. याच्या खालील कॉलममध्ये सिक्युरिटी कोड टाका.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Step 4 : आता Registered Mobile वर टिक करा. यानंतर एक ओटीपी येईल.
स्टेप 5 : आता मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी नोंदवा. नियम आणि अटी वाचा. सहमत म्हणून क्लिक करा.
Step 6 : पेमेन्ट मोड सिलेक्ट करावा लागेल. पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर जमा करवी लागेल. (Aadhaar Card)
स्टेप 7 : सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर आधार सहज डाऊनलोड करू शकता.
Web Title :- Aadhaar Card | aadhaar card is lost then know how to get it again know the easy way.
Pune School Reopen | 15 डिसेंबरपासून पुण्यात शाळा सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी दिले ‘हे’ संकेत