• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

NCP | राष्ट्रवादी काँग्रेस व दीवा प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमाचे आयोजन

by Sikandar Shaikh
December 6, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राज्य
0
NCP | On behalf of NCP and Diva Pratishthan, 'Chitra-Shilpa Samvad' was organized on the occasion of Sharad Pawar's birthday NCP Corporator Deepak Mankar.

file photo

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – NCP |  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) व दीवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 ते 12 डिसेंबर या काळात नामवंत चित्रकार आणि शिल्पकार एकत्र येऊन बालगंधर्व कलादालन (Balgandharva Art Gallery) त्याच प्रमाणे रंगमंदिराच्या मागील कॅफेटेरिया (Cafeteria) येथे चित्र आणि शिल्प साकारणार आहेत. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा आणि इतक्या भव्य प्रमाणात सादर होणारा हा एक आगळा-वेगळा ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रम आहे. अशी माहिती माजी उपमहापौर, नगरसेवक व दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी (Murali Lahoti), शिल्पकार बापूसाहेब झांजे (Bapusaheb Jhanje), शिल्पकार विवेक खटावकर (Vivek Khatavkar), चित्रकार निलेश आर्टिस्ट, दत्ता सागरे (Datta Sagare), प्रशांत जगताप Prashant Jagtap (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे), अंकुश काकडे Ankush Kakade (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) हर्षवर्धन मानकर (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कोथरूड विधानसभा), करण मानकर (अध्यक्ष, दीवा प्रतिष्ठान) आदी उपस्थित होते.

दीपक मानकर म्हणाले, महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि माननीय शरद पवार यांचे
राजकीय गुरु स्व. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचा सुसंस्कृतपणाचा त्याच प्रमाणे कलावंत आणि खेळाडूंवर प्रेम करण्याचा वारसा शरद पवार यांनी आयुष्यभर जोपासला, नुसताच जोपासला नाही तर तो आणखीन समृद्ध केला.
चित्रकला आणि शिल्पकलेच्या बाबतीत बोलायचं तर पवार साहेबांनी चित्रकार आणि शिल्पकार यांना राजाश्रय दिला आणि त्यांची कला समृद्ध होण्यास मदत केली. (NCP)

 

या ‘चित्र-शिल्प संवाद’मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक चित्रकार आणि शिल्पकार सहभागी होणार आहेत. हे चित्रकार आणि शिल्पकार आपल्या कलाकृती निर्माण करत असताना, रसिकांना त्या बघण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
एखादी कलाकृती निर्माण होताना बघण्याची एक सुंदर संधी या निमित्ताने रसिकांना उपलब्ध होणार आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

या व्यतिरिक्त 8 ते 12 डिसेंबर या काळात प्रत्येक दिवशी चित्रकला आणि शिल्पकला यातील दोन गुरुतुल्य कलाकार आपली प्रात्यक्षिके सादर करतील.
पुणे आणि परिसरातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नवोदित कलाकारांसाठी हि एक मोठी पर्वणी असणार आहे.
त्याचप्रमाणे बालगंधर्व कलादालन येथे जवळ-जवळ शंभर चित्रकारांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन देखील आयोजीत करण्यात येणार आहे.
असेही मानकर यांनी सांगितले.

 

Web Title :- NCP | On behalf of NCP and Diva Pratishthan, ‘Chitra-Shilpa Samvad’ was organized on the occasion of Sharad Pawar’s birthday NCP Corporator Deepak Mankar.

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नववर्षापूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांच्या पगारात होऊ शकते 95,000 रुपयांपर्यंत वाढ, समजून घ्या ‘कॅलक्युलेशन’

Indian Railways | ट्रेनमध्ये बर्थ झाला रिकामा तर तात्काळ येईल अलर्ट! मिळेल कन्फर्म सीट, जाणून घ्या IRCTC ची नवीन सुविधा

Pune School Reopen | 15 डिसेंबरपासून पुण्यात शाळा सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी दिले ‘हे’ संकेत

Pune Crime | खंडणी न दिल्याने हातगाडी चालकाचे घरातून अपहरण अन् विश्रांतवाडी केली बेदम मारहाण; परिसरातील घटना

Tags: Ankush KakadeartistsArts CollegeBalgandharva Art GalleryBapusaheb JhanjeBhagyavidhate of MaharashtrabreakingCafeteriaCivilizationCouncilorDatta SagareDiva Pratishthan Founder Deepak MankarExhibition of paintingsFamous PainterFormer Agriculture Minister Sharad PawarFormer Deputy MayorHarshvardhan MankarHon'ble Sharad PawarKothrud Assemblylatest marathi newsMurali LahotiNationalist Congress PartyNCPPainter Nilesh ArtistPlayersPrashant JagtappresidentPress conferencepuneRenowned paintersculptorSculptor Bapusaheb JhanjeSculptor Vivek KhatavkarSpokespersonState Guru late. Yashwantrao ChavanstudentsVivek Khatavkarअंकुश काकडेअध्यक्षआंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकारकला महाविद्यालयाकलावंतकॅफेटेरियाकोथरूड विधानसभाखेळाडूंचित्रकलाचित्रकार निलेश आर्टिस्टचित्रकृतींचे प्रदर्शनदत्ता सागरेदीवा प्रतिष्ठान संस्थापक दीपक मानकरनगरसेवकनवोदित कलाकारनामवंत चित्रकारपत्रकार परिषदपुणेप्रवक्ताप्रशांत जगतापप्रसिद्ध चित्रकारबालगंधर्व कलादालनमाजी उपमहापौरमाजी कृषीमंत्री शरद पवारमुरली लाहोटीरंगमंदिरारसिकराजकीय गुरु स्व. यशवंतराव चव्हाणराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पक्षविद्यार्थीशिल्पकलाशिल्पकारशिल्पकार बापूसाहेब झांजेशिल्पकार विवेक खटावकरसुसंस्कृतपणाहर्षवर्धन मानकर
Previous Post

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नववर्षापूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांच्या पगारात होऊ शकते 95,000 रुपयांपर्यंत वाढ, समजून घ्या ‘कॅलक्युलेशन’

Next Post

Omicron Covid Variant | दोन्ही डोस घेतल्यानंतरही ‘कोरोना’ची लागण झालीय तर बूस्टर डोसबद्दल केंद्र सरकारने निर्णय घ्यावा – अजित पवार

Next Post
Omicron Covid Variant | ajit-pawar reaction over coronavirus omicron variant and booster dose vaccination omicron covid variant

Omicron Covid Variant | दोन्ही डोस घेतल्यानंतरही 'कोरोना'ची लागण झालीय तर बूस्टर डोसबद्दल केंद्र सरकारने निर्णय घ्यावा - अजित पवार

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Corona Update | Comfortable! Diagnosis of 132 new patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics
ताज्या बातम्या

Pune Corona Update | दिलासादायक! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 132 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

February 21, 2022
0

...

Read more

PPF Tax Saving | पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट ! टॅक्स वाचेल आणि रिटर्न सुद्धा मिळेल; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक

13 hours ago

Nanded Police | नांदेड पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव सादर करू – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

7 days ago

PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक, अन्यथा 4 लाख रुपयांचे होईल नुकसान

18 hours ago

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली ! महिंद्राने केली 2022 Scorpio N SUV च्या लाँचच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या फिचर

17 hours ago

Itching And Rashes Problem In Summer | उन्हाळ्यात त्वचेला खाज-जळण्याची समस्या वाढते, ‘हे’ उपाय अत्यंत प्रभावी; जाणून घ्या

7 days ago

Business Idea | केवळ 15000 रूपयात सुरू करा ‘हा’ सुपरहिट बिझनेस, 3 महिन्यात कमावू शकता लाखो रूपये; जाणून घ्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat