बरेच वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केल्यानंतर गोव्याच्या प्रमुख पदी निवड झाली होती. नंतर २०१६ मध्ये त्यांनी संघाला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान गोवा सुरक्षा मंच या पक्षात नुकताच प्रवेश केला असून राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना चर्चशी संबंधित कॉन्वेंट शाळांना अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय मनोहर पर्रीकर यांच्या भाजपा सरकारने घेतला. या शाळांनी सूचनांचे माध्यम कोकणीवरून बदलून इंग्रजी केले. या निर्णयास मी विरोध केला होता. या मतभेदांचे पर्यवसान माझे संघ सोडण्यात झाले. असे ते म्हंटले होते इतकेच नव्हे तर अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्याचे पर्रीकरांचे हे धोरण असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
इतकेच नव्हे तर “मी कॉन्वेंट शाळांच्या विरोधात असल्याच्या खोट्या अफवा पसरवण्यात येत आहेत. मी ख्रिश्चनांच्या विरोधात कधीही नव्हतो. हिंदू व ख्रिश्चन दोघांचाही डीएनए एकसमान आहे. हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन असा भेदभाव मी कधीही केलेला नाही. सगळे समान आहेत, आणि सगळ्यांना एकसमान न्याय मिळायला हवा. मी ख्रिश्चन बांधवांशी संपर्क साधीन आणि त्यांच्या मनात काही गैरसमज असतील तर दूर कारेन असेही ते म्हंटले.
याचबरोबर भ्रष्टाचार निपटण्याचे आश्वासन मनोहर पर्रीकरांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असूनही भ्रष्ट राजकीय नेत्यांवर पर्रीकरांनी कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे दहा महिने लोकायुक्तांचा अहवाल पर्रीकरांनी दडपून ठेवला असून राजकारण्यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला हवी तसेच त्यांच्यावर प्राप्तीकर विभागाचे छापे पडायला हवेत अशी मागणी त्यांनी केली.
विशेष म्हणजे मांद्रेम इथल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत वेलिंगकर गोवा सुरक्षा मंचाच्या तिकिटावर उतरतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.