१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान विजयस्तंभ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पेरणे फाटा जी.प.प्रा. शाळेमध्ये जिल्हाधिकारी रामकिशोर नवल, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये विजयस्तंभ मानवंदना सुरक्षित व्हावी, यासाठी सुरक्षा पार्किंग व्यवस्था, विजयस्तंभाकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्ग इतरत्र वळवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन करेल, तसेच प्रत्येक गोष्टीसाठी प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. जातीय सलोखा राहण्यासाठी आपण सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रामकिशोर नवल यांनी केले.
याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभागाची कामे सुरु केली आहेत. इतकेच नव्हे तर पोलीस विभागाकडू मोठा बंदोबस्त ठेवला जाईल. पोलिसांच्या परवानगी शिवाय कोणतेही फ्लेक्स लावता येणार नाहीत. विशेष म्हणजे स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन सर्व गोष्टींचे नियोजन करण्यात येईल.
याचबरोबर येथील स्टॉल, होर्डिंग्ज, स्टेज सह सर्व गोष्टींसाठी सुद्धा रीतसर परवानगी घ्यावी लागेल. असे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी म्हंटले आहे.
यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, संदीप पखाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केले होते.