पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबाज शेख याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात मारामारी, घातक हत्यारे जवळ बाळगणे, घरात घुसून मारहाण करणे, धमकी देणे, खंडणी मागणे, लहान मुलीचा विनयभंग करणे असे ११ गुन्हे दाखल आहेत. तसेच समर्थ पोलीस ठाण्यात मारहाण करुन सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्याला २०१७ मध्ये २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याची तडीपारीची मुदत संपल्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा न झाली नाही.
बिल्डर, व्यापाऱ्यांना खंडणी मागणे, नागरिकांना विनाकारण त्रास देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रकार सुरु होता. त्यामुळे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांना सादर केला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करुन डॉ. व्यंकटेशम यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी शेख याला अटक करुन येरवडा तुरुंगात रवानगी केली आहे.
अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उप निरीक्षक राकेश सरडे, महेश बारवकर, महेश कांबळे, दीपक मोघे यांनी प्रस्ताव तयार केला होता.