मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. याचबरोबर शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ११ एप्रिल १८२७ कटगुण, सातारा, महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला होता. २८ नोव्हेंबर १८९० ला पुणे येथे त्यांचे निधन झाले.
२८ नोव्हेंबरला समाजसुधारक महात्मा फुले यांची १२८वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशन तर्फे हरियाणा येथील सैनी समाज भवनाच्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले ग्रंथालयात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे ३ फुटी अर्ध पुतळे भेट म्हणून दिले. याचबरोबर महापुरुषांचे ७२ ग्रंथही भेट म्हणून दिले आहेत.