मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचे तैलचित्र होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मंत्रालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच संविधानाची प्रास्ताविक लावावे यासाठी मागणी केली होती. इतकेच नव्हे तर अनेक वर्षांपासून त्याचा पाठपुरवठाही केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून विधानपरिषदेत या प्रश्नावर चर्चा घडवून आणली होती.
त्यामुळे आमदार गजभिये यांच्या मागणीस सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच संविधानाची प्रास्ताविक लावण्यासाठी लवकरात लवकर जागा निश्चित केली जाईल. असे आश्वासन दिले आहे.
इतकेच नव्हे तर सामा प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज मंत्रालयात बैठक घेऊन जागेची पाहणी करुन जागा निश्चित केली आहे. याचबरोबर यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देशही त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान येत्या २६ जानेवारी २०१९ला प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचे तैलचित्र आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे उद्घाटन करण्यात यावे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा अशी मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.