विनायक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अभिमन्यू कांबळे यांच्या घराचा मुख्य दरवाजा हा मंदिराकडे तोंड करून असल्याने तो त्या ठिकाणी नको असल्याने यांच्या घरासमोर हौद बांधुन सिमेंट रस्त्याचा मलबा तेथे टाकण्यात आला. हा मलबा हटवण्यास सांगितला असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी गावचा पाटील पांडुरंग तुळशीराम बिराजदार, प्रमोद संभाजी हल्लाळे, हौस पाटील, प्रभु मोरे, ज्ञानेश्वर मोरे, रवी मोरे, एकनाथ हल्लाळे, बालाजी मोरे, विनोद संभाजी हल्लाळे, दशरथ प्रभाकर मोरे, रामेश्वर शेंगदाळकर, ज्ञानेश्वर वाडकर, संभाजी हल्लाळे, किसन मोरे, प्रभु गणपती मोरे, राधाबाई मोरे, शांता बाई मोरे, सुमनबाई मोरे, उमाबाई मोरे, वंदाबाई हल्लाळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रमाणे अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून. लहान मुलीला मारहाण केल्याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अहमदपूर अश्विनी पाटील करीत आहेत.