अनिरूद्ध बावणे असं या हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत घोटमुंढरी शिवारात ही घटना घडली. खात गावात राहणाऱ्या आरोपी अनिरूद्ध बावणे (43 वर्ष) यांचे त्याच्या पहिल्या पत्नीसोबत गेल्या काही वर्षांपासून वाद होते अशी माहिती समोर आली आहे. लता व धीरज 27 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. त्यामुळे लताच्या माहेरच्या लोकांनी भंडारा पोलिसांमध्ये तक्रारही नोंदवली होती.
पोलीस तपासात अनिरूद्धने पत्नी व मुलाला बस स्थानकावर सोडून दिल्याचे सांगितले होते. मात्र, बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता याबाबतची पुष्टी होऊ शकली नाही. त्यामुळे अरोली पोलिसांनी अनिरूद्धला ताब्यात घेऊन विचारणा केली. पोलीसी खाक्या दाखवताच अनिरूद्धने दोघांचाही खून केल्याचे कबूल केले.
काही दिवसांपूर्वी अनिरूद्धची पत्नी लता बावणे व मुलगा धीरज बावणे हे दोघे खात गावाला आले होते. अनिरुद्धने त्या दोघांना घोटमुंढरी शिवारातील शेताकडे नेले आणि तिथे दोघांचाही खून करून त्यांचे मृतदेह शेतामध्ये खड्डा करून पुरले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतक लता व धीरजचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता पाठवले आहेत.