संघटनेचे नेते आकाश साबळे, अशोक आठवले आणि पंचशिल बहुउद्देशीय ट्रस्टच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. अमित भोंगाडे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये भादंवि 307 (खुनाचा प्रयत्न) आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलम 3 यांचा अंतर्भाव करण्यात यावा, भोंगाडे यांना आर्थिक मदत करावी आणि शासकीय नोकरीत घ्यावे, रमा आठवले यांना सरकारने त्वरित घर बांधून द्यावे, राहुल फटांगळे प्रकरणात अटक केलेल्या चौघा निरपराध युवकांचा जामिन मंजूर करण्यात यावा तसेच दि. 3 जानेवारी 2018 रोजी च्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झालेल्या निरापराध कार्यकर्त्यांवरील खोटे खटले तसेच केसेस राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावात अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
श्रीगोंद्याचे अत्यंत गरीब कुटूंबातील 3 युवक दि. 10 जानेवारी 2018 पासुन कारागृहात आहेत. युवकांना खोटया गुन्हयात अडकविले जात असुन सरकार आणि प्रशासन जातीभेद करत आहे. अनेक केसेसमध्ये जाणीवपुर्वक दलित कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात असल्याचे रिपब्लिकन भारत आंबेडकरी युवा संघटनेचे नेते आकाश साबळे यांनी सांगितले.