कोरेगाव भीमा हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, योगेश नरहरी गव्हाणे, गणेश भाऊसाहेब फडतरे, आणि अनिल दावे, या पाच जणांवर शिक्रापूर पोलीस चौकीत ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सर्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव, या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान १५ मार्च रोजी मिलिंद एकबोटे यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना १९ मार्च पर्यंत पोलिस कोठडी होऊन पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ न्यायालयाने केली होती.
त्यावेळी मिलिंद एकबोटे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्यावेळी त्यांना विविध अटी-शर्तीवर जामीन देण्यात आला होता. जसेकी एकबोटे यांनी सुरु असलेला मोबाईल क्रमांक पोलिसांना देणे, तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करणे, पत्रकार परिषद न घेणे, सभा न घेणे , सभेत भाषण न करणे, दर सोमवारी शिक्रापूर पोलीस चौकीत हजेरी लावणे, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय भारत सोडून न जाणे, अशा विविध अटींवर एकबोटे यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता.