यावेळी व्यासपीठावर बोलावून प्रमाणपत्र न दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एका महिलेनं गोंधळ घातला. एमओयू घेण्यासाठी आपल्याला स्टेजवर न बोलावता इतर लोकांना बोलावल्याने महिलेला संताप अनावर झाला आणि भर कार्यक्रमात तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सुनीता खरात असे या महिलेचे नाव आहे. मुख्य म्हणजे सुनीता खरात बुलढाण्यातल्या राजमाता जिजाऊ महिला बचत गटासाठी काम करत असल्याचं समजत आहे.
दरम्यान या महिलेला स्टेजवर का नाही बोलावलं याचा खुलासा सरकारी अधिकाऱ्यांनी केला. त्यानुसार संबंधित महिलेचा अॅग्रो कंपनीशी संबंध नाही त्यामुळे तिला व्यासपीठावर बोलावले नसल्याचं स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. या प्रकारामुळे सदर संतप्त महिलेने तिच्या गळ्याच असणाऱ्या ओळखपत्राच्या दोरीने फास घेण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकारामुळे काही वेळासाठी कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकजणांना या प्रकरामुळे आश्चर्याचा धक्काच बसला.
या सगळ्या गोंधळानंतर मात्र महिलेची समजूत काढण्यात आली. इतकेच नाही तर तिच्या इच्छेप्रमाणे तिला स्टेजवर बोलावून तिला सामंजस्य करार प्रमाणपत्र (MOU) देण्यात आले.