न्यु महालक्ष्मी डेव्हलपर्सचे मालक नंदकुमार किसन गोते (रा. गोते मळा, बिवरी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डेव्हलपर्सचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश रमण चौधरी (रा. नायगाव फाटा, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश चौधरी व नंदकुमार गोते हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गिते यांची नायगाव येथील पाच एकर जमीन विकायची असल्याचे चौधरी यांना सांगितले. चौधरी यांनी जमीनीचे कागदपत्र पाहून २०१३ साली ही जमीन १ कोटी ५ लाख रुपयांना खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार चौधरी यांनी गिते यांना २७ जुलै ते ५ ऑक्टोंबर दरम्यान ५० लाख रुपये आरटीजीएस व धनादेशाद्वारे दिले.
त्याप्रमाणे गोते यांनी २७ सप्टेंबर २०१३ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक – ७ यांच्या कार्यालयात साठेखताचा दस्त नोंदवून दिला. यावेळी सदर मिळकतीवर रूपी को. ऑपरेटिव्ह बॅकेचे असलेले कर्ज व शेख जावेद सर्फराज व त्यांची पत्नी यांनी लावलेला दावा तडजोड करून काढून घेतो असे सांगितले. यांवर विश्वास ठेवून चौधरी यांनी साठेखत लिहून घेतले होते. त्यानंतर वेळोवेळी गोते यांचेशी फोनवर तसेच समक्ष भेटून उर्वरित रक्कम स्विकारून खरेदीखत लिहून देणेबाबत विचारणा केली असता त्याने अद्याप बँकेने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही व कोर्टातील केसमध्ये तडजोड झालेली नाही. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यान, गिते यांना वेळोवेळी फोन वरुन संपर्क साधला मात्र त्यांनी विविध कारणे सांगून टाळाटाळ केली. वैतागून चौधरी हे गिते यांच्या घरी गेले असता या ठिकाणी असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना धमकी दिली. तसेच त्यांना पुन्हा न येण्यास सांगून जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली.
सदर जमीनीची चौकशी केली असता ती रूपी बॅकेने अगोदरच लिलाव करून ती जमीन विकली असल्याचे समजले. यांवरून गोते यांनी सदर मिळकत विकण्याच्या बहाण्याने ५० लाख रुपये घेऊन त्यांना जमीन न विकता तसेच कोर्टातील प्रलंबित दाव्याबाबत माहिती आणी बॅकेची देणी न देता फसवणूक केली असल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले.
मागितले तर तु जिवंत रहाणार नाहीस. तुला संपवून टाकू. तु मला ओळखत नाहीस. मी तुझ्यासारख्या अनेकांना फसवले असल्याचे सांगून चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. गिते याने ५० लाख रुपयेची रक्कम फसवणूक करून गुंडगिरीच्या बळावर रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला. सुरेश चौधरी यांनी नंदकुमार गोते याचेविरोधांत तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले करीत आहेत.