बहुजननामा ऑनलाईन – ‘आपले पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं असून मी या जगाचा निरोप घेतोय’, असे व्हॉट्सअप स्टेटस पोस्ट करुन एका तरुणाने इंद्रायणी नदीत उडी मारुन आत्महत्या केली. श्रीराम गिरी असे या तरुणाचे नाव असून त्याची दुचाकी इंद्रायणी नदीच्या काठी आढळून आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन दिवसांपूर्वी हा तरुण अल्पवयीन प्रेयसीसोबत मावळ तालुक्यातील वडगाव येथील निसर्गवारा लॉजवर दोघे अकरा वाजण्याच्या सुमारास थांबले होते. तिथे त्या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. रागाच्या भरात या तरुणाने ब्लेडने प्रेयसीचा हात, गळा आणि पोटावर सपासप वार केले. अतिरक्तस्त्रावामुळे मुलीचा रूममध्येच मृत्यू झाला. तरुणाला घाईघाईत लॉजमधून जात असताना लॉजच्या एका कर्मचाऱ्याने त्याला हटकले. परंतु प्रेयसी तयारी करुन खाली येत असल्याचे सांगून त्याने दुचाकीवरुन पळ काढला. फरार झालेल्या या तरुणाने त्यानंतर व्हाट्स अॅप च्या स्टेटसवर आत्महत्येचा मजकूर पोस्ट करुन आत्महत्या केली.
रात्री उशिरा वडगाव मावळ पोलीस ठाण्यात या खुनासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी श्रीराम गिरीच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके त्याचा शोध घेत असल्याची माहिती दिली आहे. गिरीची दुचाकी इंद्रायणी नदीकाठी सापडल्याने त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.
- आरोग्य विषयक वृत्तदात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत