मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Yoga Guru Sadashiv Nimbalkar | उच्चविद्याविभूषित योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबांळकर यांचे वृद्धपकाळने निधन झाले आहे. ते 97 वर्षांचे होते. योग विद्या निकेतनचे ते संस्थापक होते.
सदाशिव निंबाळकर (Yoga Guru Sadashiv Nimbalkar) यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी येथे बुधवारी (दि.19) अखेरचा श्वास घेतला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सदाशिव निंबाळकर यांनी अनेक पुस्तकांचे लिखान केले आहे. 1978 मध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने (national award) सन्मानित करण्यात आले होते. तर 2004 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले.
मागील 50 वर्षाहून अधिक काळ योगगुरु पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांनी योगविद्या (Yoga) घरोरी पोहचवण्याचे काम केले आहे.
web title: Yoga guru sadashiv nimbalkar passed away.