लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न शासनाने अचारसंहितेपूर्वी सोडवावा, अन्यथा लिंगायत समाज या निवडणुकीत आपली शक्ती दाखवेल. सरसकट लिंगायतांना वाणी नावाला असलेले आरक्षण लागू करावे व त्यासाठी शासनाने शुद्धीपत्रक काढावे. या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी बैठकही झाली आहे. लिंगायत समाजास आरक्षण देण्याचा शब्दही दिला होता, परंतु आजपर्यंत हा शब्द पाळला गेला नाही.
लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुटला नसल्याने लिंगायत समाजात नाराजी पसरली असून समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर चर्चा करण्यासाठी हा मेळावा होणार असल्याने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शिवाजी भातमोडे, सूर्यकांत थोंटे, दत्तूसिंग वंगवाड, अमर रड्डे उपस्थित होते.