नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – भारताने अँटी सॅटेलाईट ए- सॅटचे यशस्वी परीक्षण केले आहे अशा क्षमता प्राप्त करण्यासाठी जगातील चौथे देश बनला आहे.त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी म्हणाले, “फार चांगले डीआरडीओ, आम्हाला आपल्या कामाचा अभिमान आहे. मी जागतिक थिएटर डे वर पंतप्रधानांना अभिनंदन करू इच्छितो.
@RahulGandhi
Well done DRDO, extremely proud of your work.
I would also like to wish the PM a very happy World Theatre Day.