मुंंबई : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने आज त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली. भाजपने तब्बल 125 उमेदवारांची नावे जाहीर केली तर शिवसेनेने तब्बल 70 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाने पुण्यातील 8 ही मतदार संघात उमेदवार दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील मतदार संघातील तब्बल 27 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आता काही ठिकाणी भाजप-शिवसेना युती विरूध्द मनसे अशी थेट लढत पहावयास मिळणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची नावे आणि मतदार संघ –
1. कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील
2. कल्याण पश्चिम – प्रकाश भोईर
3. नाशिक पूर्व – अशोक मुर्तडक
4. माहिम – संदीप देशपांडे
5. हडपसर – वसंत मोरे
6. कोथरूड – अॅड. किशोर शिंदे
7. नाशिक मध्य – नितीन भोसले
8. वणी – राजू उंबरकर
9. ठाणे – अविनाश जाधव
10. मागठाणे – नयन कदम
11. कसबा पेठ – अजय शिंदे
12. सिंदखेडा – नरेंद्र धर्मा पाटील
13. नाशिक पश्चिम – दिलीप दातीर
14. इगतपूरी – योगेश शेवरे
15. चेंबूर – कर्णबाळा दुनबळे
16. कलिना – संजय तुर्डे
17. शिवाजीनगर – सुहास निम्हण
18. बेलापूर – गजानन काळे
19. हिंगणघाट – अतुल वंदिले
20. तुळजापूर – प्रशांत नवगिरे
21. दहिसर – राजेश येरूणकर
22. दिंडोशी – अरूण सुर्वे
23. कांदिवली पुर्व – हेमंत कांबळे
24. गोरेगांव – विरेंद्र जाधव
25. वर्सोवा – संदेश देसाई
26. घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
27. वांद्रे पूर्व – अखिल चित्रे
महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणूक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी… pic.twitter.com/EjEkjGDGUp
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 1, 2019
Visit : bahujannama.com