• Latest
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान रुग्णालयात दाखल, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचा त्रास

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान रुग्णालयात दाखल, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचा त्रास

August 24, 2020
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000

Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात

August 14, 2022
Shivsangram Vinayak Mete shiv sangram party leader vinayak mete died in road accident

Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपीलीजवळील दुर्घटना

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

August 14, 2022
The Poona Merchants Chamber | Organized 'Anekta Me Ekta' rally by The Poona Merchants Chamber

The Poona Merchants Chamber | दि पूना मर्चंटस् चेंबर तर्फे ‘अनेकता मे एकता’ रॅलीचे आयोजन

August 13, 2022
 Sanjay Raut | Prisoner number 8959! Sanjay Raut's new identity in Arthur Road Jail, know how he spends his days

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

August 13, 2022
Uddhav Thackeray | shiv sena chief uddhav thackeray will not give resignation of mlc membership

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

August 13, 2022
CM Eknath Shinde | cm eknath shinde allow 80 lakh rupees fund to all mla of maharashtra

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा

August 13, 2022
Raju Srivastava Health Update | bollywood comedian actor raju srivastava condition is critical on ventilator

Raju Srivastava Health Update | हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर सुद्धा आली नाही राजू श्रीवास्तवला शुद्ध, प्रकृती अतिशय चिंताजनक

August 13, 2022
Shivsena | disgruntled cm eknath shinde groups mla in contact with shiv sena again arvind sawant spoke clearly

Shivsena | ‘अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाही’; अरविंद सावंत स्पष्टच बोलले

August 13, 2022
Pune Police Combing Operation | In the wake of Independence Day Pune police combing the trees of criminals 547 criminals are behind bars

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ‘कोंबिंग ऑपरेशन’ मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, 547 सराईत गुन्हेगार गजाआड

August 13, 2022
Sunday, August 14, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान रुग्णालयात दाखल, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचा त्रास

in महत्वाच्या बातम्या
0
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान रुग्णालयात दाखल, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचा त्रास

बहुजननामा ऑनलाइन टीम –  केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांना फुफ्फुस आणि मूत्रपिंडाची समस्या असल्याचे समजते. रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे म्हणणे आहे कि, रामविलास पासवान यांना अनेक समस्या आहे. त्यांचे हृदय नीट काम करत नाही. परंतु दिलासादायक बाब म्हणजे याक्षणी त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, त्यांना आधीपासूनच हृदयविकार आहे. 2017 मध्ये ते हृदयविकाराच्या उपचारांसाठी लंडनला गेले होते.

दीर्घ राजकीय अनुभव

रामविलास पासवान हे केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आहेत. याशिवाय ते बिहारच्या लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्षही आहेत. रामविलास पासवान 32 वर्षात 11 निवडणुका लढले आहेत. त्यापैकी ते 9 वेळा जिंकले आहेत. याशिवाय रामविलास पासवान यांनी सहा पंतप्रधानांसोबत काम केले आहे, जो एक रेकॉर्ड आहे.

50 वर्षे राजकीय कारकीर्द

रामविलास पासवान हे गेली 50 वर्षे राजकारण करीत आहेत आणि आज त्यांना भारतीय राजकारणात कुठल्याही परिचयात रस नाही. 1969 मध्ये पहिल्यांदा पासवान बिहार विधानसभा निवडणुकीत युनायटेड सोशलिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. पासवान हे 1977 मध्ये सहाव्या लोकसभेत निवडून आले होते, तर 1982 च्या लोकसभा निवडणुकीत ते दुसऱ्यांदा विजयी झाले होते. 1989 मध्ये नव्या लोकसभेत तिसऱ्यांदा लोकसभेवर निवड झाली. 1996 मध्ये ते दहाव्या लोकसभेवर निवडून गेले होते. 2000 मध्ये पासवान यांनी जनता दल युनायटेडपासून वेगळे होऊन लोक जनशक्ती पार्टी स्थापन केली. बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेतही पासवान विजयी झाले आणि यावेळी ते केंद्र सरकारमध्ये मंत्री झाले.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newslung and kidney problemsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsUnion Minister Ram Vilas Paswanकेंद्रीय मंत्री रामविलास पासवानफुफ्फुसबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामामूत्रपिंडाचा त्रास
Previous Post

बिहारच्या डीजीपींनी राजीनामा दिला ? स्वतः गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विट करून काय म्हणाले ?

Next Post

अवैध्य वाळू उपसा व वाहतूक प्रकरणात मोक्काच्या गुन्ह्यात टोळी प्रमुखास जामीन मंजूर

Related Posts

Maharashtra Political Crisis | ncp amol mitkari warns about eknath shinde group likely merge in bjp
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या; राष्ट्रवादीचा सल्ला

July 11, 2022
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion
ताज्या बातम्या

Eknath Shinde Government | राज्यात आता ‘शिंदेशाही’ ! एकनाथ शिंदे सरकारनं बहुमत जिंकले

July 4, 2022
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai nagpur pune nashik today on 25 june 2022
ताज्या बातम्या

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

June 25, 2022
Maharashtra Rains | heavy rains in upcoming 4-5 days in maharashtra imd alert
ताज्या बातम्या

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’

June 25, 2022
Ration Card Portability Scheme | ration card portability scheme now assam adopted nationwide coverage poor benefits
ताज्या बातम्या

Ration Card Portability Scheme | गरिबांसाठी संपूर्ण देशात ‘ही’ योजना लागू, शेवटी सहभागी झाले ‘हे’ राज्य

June 23, 2022
Modi Government On Edible Oil | edible oil prices should be reduced by rs 15 central modi government directs edible oil sellers associations
ताज्या बातम्या

Edible Oil Prices | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या दरात घट; मोदी सरकारचा निर्णय

June 23, 2022
Next Post
rape case

अवैध्य वाळू उपसा व वाहतूक प्रकरणात मोक्काच्या गुन्ह्यात टोळी प्रमुखास जामीन मंजूर

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In