• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Unified DCPR Maharashtra | खुशखबर ! 1 जानेवारी 2022 पासून राज्यभरात बांधकामांना ऑनलाईन परवानगी

एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे बांधकाम क्षेत्राला उभारी : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

by nageshsuryavanshi
November 27, 2021
in ताज्या बातम्या
0
Unified DCPR Maharashtra | Good news! Online permission for construction across the Maharashtra from 1 January 2022, Integrated development control and promotion regulations uplift the construction sector: Urban Development Minister Eknath Shinde

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Unified DCPR Maharashtra | घर खरेदी करू इच्छिणारे सर्वसामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक (Builder), विकासक (Developer) , वास्तुविशारद (Architect) आदी बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्वच घटकांना राज्य शासनाने तयार केलेल्या ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ अर्थात ‘युनिफाईड डीसीपी आर’मुळे (Unified Development Control and Promotion Regulations) दिलासा मिळेल,

असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. (Unified DCPR Maharashtra)राज्याचा नगरविकास विभाग (Urban Development Department) आणि पुणे मेट्रो क्रेडाई Credai Pune Metro (कॉन्फेडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया – confederation of real estate developers association of india) यांच्यासमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

यावेळी नगररचना संचालक एन.आर. शेंडे, संचालक सुधाकर नानगुरे, अविनाश पाटील, क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर (Credai National President Satish Magar),
महाराष्ट्र अध्यक्ष सुनील फुरडे (Sunil Furde), क्रेडाई पुणे मेट्रो अध्यक्ष अनिल फरांदे (Credai Pune Metro President Anil Farande),क्रेडाईचे महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजीव पारेख, नगररचना सहसंचालक सुनील मरळे आदी उपस्थित होते.

 

Unified DCPR Maharashtra | Good news! Online permission for construction across the Maharashtra from 1 January 2022, Integrated development control and promotion regulations uplift the construction sector: Urban Development Minister Eknath Shinde

शिंदे म्हणाले, घर आणि बांधकाम प्रकल्पांसाठी लागणाऱ्या परवानग्या, मिळण्यासाठीची अवघड प्रक्रिया सुलभ करण्यासह गतीने परवानग्या मिळाव्यात यादृष्टीने शासनाने युडीसीपीआर नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये चटईक्षेत्र निर्देशांक (FSI) गणनेच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

(Unified DCPR Maharashtra)150 स्क्वेअर मीटरचे घर स्वत:ला राहण्यासाठी बांधू इच्छिणाऱ्या नागरिकांना केवळ बांधकाम परवाना देणाऱ्या प्राधिकरणाला कागदपत्रांसह कळवण्याची तरतूद केली असून प्राधिकरणाकडून कोणत्याही परवानगीची गरज ठेवली नाही. तसेच 150 ते 300 स्क्वेअर मीटर पर्यंच्या बांधकामासाठी प्राधिकरणाला आवश्क कागदपत्रांची पूर्तता करुन बांधकामाबाबत कळवल्यास 10 दिवसात बांधकाम परवाना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेऊन अशा अनेक तरतुदी केल्या आहेत.

1 जानेवारीपासून ऑनलाईन बांधकाम परवानगी

काही महानगरनगरपालिका तसेच नगरपालिकांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा तयार केली असून येत्या1 जानेवारीपासून मुंबई महानगरपालिका आणि इको- सेन्सिटीव्ह झोन वगळता संपूर्ण राज्यात अशा प्रकारची व्यवस्था सुरू केली जाणार आहे.

जुन्या बांधकाम प्रकल्पांचा पुनर्विकास करण्यासाठी अधिक एफएसआय देण्याची तरतूद करण्यात आली असून त्याचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.बांधकाम व्यवसायिकांच्या प्रकल्पांनाही त्यामुळे चालना मिळणार आहे.

रिअल इस्टेट (real estate) हा शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रोजगार पुरवणारा व्यवसाय आहे.कोरोना कालावधीमध्ये या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला होता.परंतु त्याला उभारी देण्यासाठी मुद्रांक शुल्कात (stamp duty) कपात तसेच इतर निर्णय घेतल्याने घर खरेदीला चालना मिळून हा व्यवसाय संकटातून बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न शासनाने केला आहे.

युडीसीपीआरमध्ये केलेल्या तरतुदींचा लाभ बांधकाम व्यावसायिकांना होणार असल्याने त्यांनी तो शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत अर्थात घर खरेदीदारांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.राज्यात समृद्धी महामार्ग (samruddhi highway), मुंबई- गोवा मार्ग (Mumbai-Goa Highway), पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर (pune mumbai expressway )
जगातील सर्वाधिक रुंदीच्या नवीन बोगद्याचे काम अशी रस्ते वाहतुकीला गती देणारी कामे सुरू असून रस्त्यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळणार आहे.

मुंबई (Mumbai Metro), पुणे येथे मेट्रोचे (Pune Metro) जाळे निर्माण करण्यात येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांचा त्रास आणि वेळ कमी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.राज्याने तयार केलेला युडीसीपीआर हा आदर्शवत झाला असून इतर राज्येदेखील याची अभ्यासासाठी मागणी करत आहेत.

आज अनावरण केलेली युडीसीपीआर-एफएक्यू (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) ही पुस्तिका ‘युनिफाईड-डीसीपीआर’ची माहिती सोप्या आणि सर्वांना समजेल अशाभाषेत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात नगररचना संचालक शेंडे युडीसीपीआर-एफएक्यू पुस्तिकेतील (Unified DCPR) महत्त्वाच्या बाबींचे संगणकीय सादरीकरण केले.क्रेडाईचे सतीश मगर (Satish Magar) तसेच राजीव पारीख आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

Web Title : Unified DCPR Maharashtra | Good news! Online permission for construction across the Maharashtra from 1 January 2022, Integrated development control and promotion regulations uplift the construction sector: Urban Development Minister Eknath Shinde

Pune Cyber Crime | 18 बँकांमधील 41 खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा

Best Life Lnsurance Policy Plans | कोणत्या ‘आयुर्विमा पॉलिसी’चा प्लान तुमच्यासाठी राहील योग्य, जाणून घ्या बेस्ट ‘लाईफ इन्श्युरन्स’ प्लान

District Central Cooperative Bank | पुण्यासह ‘या’ 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लवकरच; हायकोर्टाची परवानगी

Tags: Architectbreakingbuilderconfederation of real estate developers association of indiaCredai National President Satish Magarcredai pune metroCredai Pune Metro President Anil FarandeDCPRdeveloperEknath ShindeFSIMumbai Metromumbai-goa highwayOnline building permission systempune metroPune-Mumbai ExpresswayReal Estatesamruddhi highwaySatish MagarStamp DutyUnified DCPRUnified DCPR MaharashtraUnified Development Control and Promotion RegulationsUrban Development DepartmentUrban Development Minister Eknath Shindeएफएसआयक्रेडाई पुणे मेट्रो अध्यक्ष अनिल फरांदेक्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगरनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेपुणे मेट्रो क्रेडाईपुणे-मुंबई द्रुतगती मार्गमुंबई- गोवा मार्गयुनिफाईड-डीसीपीआररिअल इस्टेटसमृद्धी महामार्ग
Previous Post

Pune Cyber Crime | 18 बँकांमधील 41 खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा

Next Post

Whatsapp Voice Call Recording | ‘व्हॉट्सअ‍ॅप कॉल’ करायचा असेल रेकॉर्ड, तर जाणून घ्या कोणत्या पद्धतीने करू शकता हे काम?

Next Post
Whatsapp Voice Call Recording | want to record whatsapp voice call know in what ways you can do this work

Whatsapp Voice Call Recording | 'व्हॉट्सअ‍ॅप कॉल' करायचा असेल रेकॉर्ड, तर जाणून घ्या कोणत्या पद्धतीने करू शकता हे काम?

BSNL Recharge Plan | bsnl recharge plan 107 prepaid plan validity with calling and data
ताज्या बातम्या

BSNL Recharge Plan | BSNL चा असा रिचार्ज प्लान पाहिला नसेल! केवळ 107 रुपयात भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणखी अनेक सुविधा

June 27, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - BSNL Recharge Plan | स्वस्त रिचार्जच्या नावावर टेलिकॉम कंपन्यांकडे प्लानची एक मोठी यादी आहे. सरकारी टेलिकॉम...

Read more
sangli crime | sangli miraj mhaisal family is not suicide its murder information by sangali sp pravin gedam

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड

June 27, 2022
Privatization | privatization news government company ninl owned by tata responsibility will be handed over from july

Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन टाटा यांच्या हातात सूत्रे

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | BVA Chief prakash ambedkar feels eknath shinde will not go for floor test maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolt uddhav thackeray should resign for the first time the shinde group deepak kesarkar made a clear demand

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

June 27, 2022
Multibagger Penny Stock Return | st corporation share delivered 1481 percent return stock skyrocketing continues 30 trading days

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

June 27, 2022
Pest Control | us company the pest informer pest control method 100 cockroaches offers 1 5 lakh rupees check details

Pest Control | जर तुमच्या घरात असतील 100 झुरळं, तर ‘ही’ कंपनी देत आहे 1.50 लाख रुपये, कारण आहे अतिशय खास

June 27, 2022
Maharashtra Rain Update | weather alert warning from meteorological department for next 3 4 hours in maharashtra

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – IMD

June 27, 2022
Bank Fraud | bank fraud vishing explained in marathi know safety tips

Bank Fraud | एका फोन कॉलद्वारे रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट, फॉलो करा ‘या’ टिप्स

June 27, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार आहे भेट, DA वाढवण्याची तयारी!

6 days ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

5 days ago

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बेसिक सॅलरीत होईल मोठी वाढ, फिटमेंट फॅक्टरमुळे वाढेल पगार

6 days ago

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले – ’35 नव्हे 40 आमदार माझ्यासोबत, आणखी 10 येतील”

5 days ago

Raju Shetty | ‘जाता जाता शेतकऱ्यांच्या ‘या’ 3 मागण्या पूर्ण करा, त्यांचा आशीर्वाद लागेल’ – राजू शेट्टींचा मविआ सरकारला खोचक टोला

5 days ago

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांना SC चा दिलासा ! उपाध्यक्ष झिरवाळांना नोटीस; पुढील सुनावणी 11 जुलैला, जाणून घ्या कोर्टात काय झालं

3 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat