नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Best Life Lnsurance Policy Plans | लाईफ इन्श्युरन्स म्हणजे आयुर्विमा पॉलिसी एक व्यक्ती आणि विमा कंपनीमधील एक करार आहे, ज्यामध्ये इन्श्युरन्स कंपनी पॉलिसी होल्डरला प्रीमियमच्या बदल्यात आर्थिक सुरक्षा (Best Life Lnsurance Policy Plans) म्हणजे फायनान्शियल प्रोटेक्शन देते.
पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास किंवा पॉलिसी मॅच्युअर झाल्यास, काही काळानंतर इन्श्युरन्स कंपनी त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला एकरकमी रक्कम देते. पॉलिसी होल्डर्सच्या व्यक्तीगत मागण्या आणि गरजांनुसार बाजारात अनेक प्रकारच्या लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी (Best Life Lnsurance Policy Plans) असतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Max Life Insurance चे एक्सपर्ट लाईफ इन्श्युरन्सबाबत सविस्तर सांगत आहेत…
आयुर्विमासोबत तुम्ही अनेक फायनान्शियल गोल्स सुरक्षित करू शकता. लाईफ इन्श्युरन्स प्लान एक व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाचे विविध फायनान्शियल उद्देश पूर्ण करण्यासाठी मदत करतो. एका व्यक्तीची काही ध्येय जी पूर्ण करण्यात लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी मदत करते –
मृत्यूच्या स्थितीत फायनान्शियल प्रोटेक्शन.
मुलांच्या शिक्षणासाठी.
मुलांच्या विवाहासाठी.
घर खरेदी करण्यासाठी.
निवृत्तीनंतर पेन्शन किंवा नियमित इन्कम.
किती प्रकारचा असतो लाईफ इन्श्युरन्स?
लाईफ इन्श्युरन्स अनेक प्रकारचे असतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही प्लान निवडू शकता –
1. टर्म लाईफ इन्श्युरन्स प्लान (Term Life Insurance Plan) –
हा पूर्णपणे रिस्क कव्हर प्लान असतो
2. युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लान (Unit Linked Insurance Plan)
-इन्श्युरन्ससह इन्व्हेस्टमेंटची संधी
3. एंडोमेंट प्लान (Endowment Plan)
– इन्श्युरन्स आणि ÷सेव्हिंग्ज
4. मनी बॅक (Money back)
– इन्श्युरन्ससह वेळोवेळी रिटर्न
5. संपूर्ण जीवन विमा (Full Life Insurance)
– विमित व्यक्तीसाठी संपूर्ण लाईफ कव्हरेज
6. मुलांसाठी प्लान (children Plan)
– मुलांची जीवन ध्येय जसे की शिक्षण आणि विवाह
7. रिटायर्मेंट प्लान (Retirement Plan)
– रिटायर्मेंटनंतर इन्कम
Web Title : Best Life Lnsurance Policy Plans | best life insurance policy plans money back policy jiwan bima
Corona-Omicron Variant | घातक व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ‘सील’ होणार
Truecaller Call Recording | ‘Truecaller’ मध्ये आता काॅल रेकाॅर्डिंग करता येणार; जाणून घ्या