मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – UBI Recruitment 2021 | बँकेमध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. मुंबईच्या युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India Recruitment 2021) मध्ये तब्बल 347 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत बँकेनं अधिसूचना जारी केली आहे. बँकेत (UBI) विविध पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पदे –
– वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)
– व्यवस्थापक (Manager)
– सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
Crime News | धक्कादायक ! विवाहानंतर 2 महिन्यातच पत्नीचा मृत्यू तर पतीने स्मशानातच घेतला गळफास
शैक्षणिक पात्रता –
– वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – MBA इन फायनान्स आणि सर्टिफिकेशन इन रिस्क मॅनेजमेंट
– व्यवस्थापक (Manager) – कोणत्याही शाखेतून पदवीधर
– सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – कोणत्याही शाखेतून पदवीधर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1I8ql4EiPPWJwB3IaHa2Q_pY0DJQUDLM9/view
अर्ज करण्यासाठी – https://ibpsonline.ibps.in/ubirscoaug21/
Web Title : UBI Recruitment 2021 | union bank of india recruitment 2021 openings for different posts latest jobs
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Police Suspended | आरोपीला मदत करणे पडले महागात, पोलिसाचे तडकाफडकी निलंबन; जाणून घ्या प्रकरण