नवेगावबांध येथील शिवाजी चौकात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठी बाणा भीम मंडळाद्वारे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरुषोत्तम खेडेकर, देवानंद कापसे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील तरोणे, जिजाऊ ब्रगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रा. सविता बेदरकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष क्रांती ब्राम्हणकर, गुरमीत चावला, प्रा. प्रकाश धोटे, तुषार कापगते, राजेंद्र वाढई, कृष्णकांत खोटेले, सावरटोलाचे उपसरपंच भागवत मुंगमोळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील तरोणे यांनी केले. त्यांनी फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे कार्य घराघरात पोहोचविण्यासाठी बहुजनांनी त्यात समाविष्ट होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन उद्धव मेहेंदळे यांनी केले तर आभार निर्दोश मुनेश्वर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चेतन नाकाडे, अंश कापगते, लोकेश जिवतोडे, जनार्दन मेश्राम, तुकाराम मडावी, धनराज रहेले, प्रकाश शिवणकर, शेखर गावळकर, रामदास कापगते, शरद कापगते आदींनी सहकार्य केले.