• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पतंगाला अडकून हवेत उडून गेली 3 वर्षांची चिमुरडी, पहा व्हिडीओ

by pawan
September 1, 2020
in इतर, व्हिडिओ
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाईन टीम – देशविदेशात पंतग उत्सवाला विशेष महत्व आहे. सध्या तैवानमध्ये पतंग महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, या कार्यक्रमादरम्यान एक भयंकर प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महोत्सवादरम्यान एका मोठ्या पतंगाला एक 3 वर्षांची चिमुरडी अडकली होती. त्यानंतर बघता बघता ही चिमुरडी हवेत उडून तब्बल 100 फूट उंच गेल्यानंतर लोकांच्या लक्षात आले.

(Breaking News)
On the beach in northern Taiwan, a little girl was caught by a kite then flied into 10 meters high in the sky pic.twitter.com/FjYWo1McH7

— Yugin 豐田苗美 (@Yugin39163494) August 30, 2020

मुलगी हवेत उडाल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुलगी भला मोठा पतंग उडवत असताना अचानक वार्‍याबरोबर उडून गेली. 100 फूट वर गेल्यानंतर अचानक मुलीचा हात निसटला आणि ती खाली पडली. तेवढ्यात खाली उभ्या असलेल्या नागरिकांनी तिला पकडल्यामुळे मुलीचा जीव वाचला. दरम्यान, मुलीला किरकोळ दुखापत झाली. जोरदार वार्‍यामुळे ही मुलगी उडून गेली. मात्र योग्यवेळी लोकांनी या चिमुरडीचा जीव वाचवला. हा प्रकार घडल्यानंतर तैवानमधील हिन्शू गावात प्रशासनाने पंतग महोत्सव स्थगित केला आहे.

Tags: bahujannamabahujannama onlinebreaking newscitizencurrent newsKite Festivallatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in Marathisocial mediaTaiwantodays latest newstodays marathi newstop newsvideoviralतैवाननागरिकपंतग उत्सवपतंग महोत्सवबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनव्हायरलव्हिडीओसोशल मीडिया
Previous Post

Coronavirus : सातार्‍यात सोमवारी कोरोनाचे 15 बळी

Next Post

‘मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाही’ : पी चिदंबरम

Next Post

'मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाही' : पी चिदंबरम

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर...

Read more
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

January 19, 2021
API Yuvraj Nandre

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

January 19, 2021
Pune Coronavirus

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

January 19, 2021
Parliament

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

January 19, 2021
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

January 19, 2021
Skin Allergy

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

January 19, 2021
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

January 19, 2021
Mirzapur

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
इतर

पतंगाला अडकून हवेत उडून गेली 3 वर्षांची चिमुरडी, पहा व्हिडीओ

September 1, 2020
0

...

Read more

‘स्पायडर मॅन’ची भूमिका करण्याची टायगर श्र्रॉफची इच्छा, चाहत्यांसोबत ट्विटरवर चॅटिंग करताना केला खुलासा

15 hours ago

‘मोदी सरकारनं 100 वेळा बोलावलं तरी जाऊ, पण कायदे रद्द झालेच पाहिजेत’

5 days ago

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाईल बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या वडिलांची ‘जयंती’, GAD कडून प्रस्ताव जारी

4 days ago

वाहतुकीचे नियम भंग केल्यास विम्यामध्ये आणखी एक प्रिमिअम वाढणार !

17 hours ago

Photos : पायल राजपूतनं शेअर केले शॉर्ट ब्लॅक ड्रेसमधील फोटो !

5 days ago

सैफ अली खानच्या ‘तांडव’ सिरीजच्या अडचणीत वाढ ! डायरेक्टर अली अब्बास जफर विरोधात लखनऊमध्ये FIR

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat